ह्युमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शन, सिंधुदुर्ग यांच्यावतीने ४ रोजी कार्यशाळा मार्गदर्शन शिबीर…
⚡मालवण ता.०२-: ह्युमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शन, सिंधुदुर्ग यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा, तालुका पदाधिकारी व सदस्य कार्यशाळा मार्गदर्शन शिबीर ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ वा. या वेळेत समर्थ मंगल कार्यालय कोळंब पुलानजिक आयोजित केले आहे. शिबिराचे उद्घाटन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अध्यक्ष म्हणून ग्राहक न्यायालय माजी अध्यक्ष…
