Headlines

Global Maharashtra Breaking News

बांदा शिवप्रेमी मंडळाच्या वतीने शिवजयंती कार्यक्रम नियोजन बैठक संपन्न…

⚡बांदा ता.०५-: बांदा शिवप्रेमी मंडळाच्या वतीने दरवर्षी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येतो. बांदा गावातील सर्व ग्रामस्थ एकत्रित येत हा शिवजयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करतात.या वर्षीही हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार असल्याने यासंदर्भात नियोजन करण्यासाठी ची सभा श्री.देवी भुमिका मंदिर येथे संपन्न झाली. यावर्षी या कार्यक्रमात मुख्य खास आकर्षण म्हणून छत्रपती शिवाजी…

Read More

पोलीस पाटील परीक्षेत ८० पैकी १६ गुण असेच…

परीक्षा पद्धत चुकीची असल्याने फेर परीक्षा घ्यावी:उबाठा उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांची मागणी.. ⚡दोडामार्ग ता.०५-: सावंतवाडी उपविभागासाठी घेण्यात आलेल्या पोलीस पाटील भरतीबाबत आता निकालानंतर संभ्रम निर्माण झाला आहे. ८० गुणांच्या प्रश्नपत्रिकेत तब्बल १६ गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला. खरंतर प्रश्न किंवा पर्यायी उत्तर चुकीचे असल्यावर गुण देण्यास हरकत नाही मात्र ते ही एक ते दोन…

Read More

कुडाळ तालुका नमो चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ..

कुडाळ ता.०५-: भारतीय जनता पक्ष आयोजित कुडाळ तालुका टेनिस बॉल नमो चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळा राणे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. विजेत्या संघाला ५० हजार रुपये आणि उपविजेत्या संघाला २५ हजार रुपये असे आकर्षक बक्षिसे या स्पर्धेसाठी ठेवण्यात आली असून ५ आणि ६ फेब्रुवारी या…

Read More

उध्दव ठाकरे वादळ नाही वावटळ…

मातोश्री वरून मंत्रालयात न पोहोचलेली वावटळ दिल्लीत कशी पोहोचणार:भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे ठाकरेंच्या टीकेला चोख उत्तर.. ओरोस ता.०५-: जिल्हा दौऱ्यावर आलेल्या उध्दव ठाकरे यांनी टोमणे, अर्धवट माहिती देणारी विधाने, घासून घासून बोथट झालेली वाक्य फेकून जिल्ह्याचे करमणूक करण्याचे काम केले. त्यांचा दौरा म्हणजे वादळ असल्याचे भासविले गेले. परंतु बाळासाहेब असेपर्यंत वादळ होते. आता ठाकरे…

Read More

तळवणे सर्व्हे नं ११८ हिस्सा नं १ जमिनीतील मायानिंग उत्खनन तत्काळ थांबवा…

अन्यथा आंदोलन:मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.. सावंतवाडी ता.०५-: सावंतवाडी तालुक्यातील तळवणे गावातील सर्व्हे नं.११८ हिस्सा नं.१ या सामाईक जमिनीतील अनाधिकारे सुरू असलेले मायानिंग उत्खनन तात्काळ बंद करा. अन्यथा शाळा मायानिंग कंपनी विरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन आज जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना देण्यात आला आहे….

Read More

आंबोली कुडाळ बांदा शासकीय विश्रामगृहासाठी प्रत्येकी अडीच कोटी मंजूर…

महेंद्र केणी:तर दोडामार्ग बांधकामच्या नूतन कार्यालयासाठी दीड कोटी मंजूर; संकेश्वर- बांदा रस्ता हा सावंतवाडीतून जाणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.. ⚡सावंतवाडी ता.०५-: आंबोली कुडाळ बांदा येथील शासकीय विश्रामगृहासाठी प्रत्येकी अडीच कोटी रुपये तर दोडामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नूतन कार्यालयासाठी दीड कोटी रुपये मंजूर झाले आहेत अशी माहिती सार्वजनिक बांधकाम अभियंता महेंद्र केणी यांनी दिली….

Read More

खरे गद्दार कोण याचे उबाठा प्रमुखांनी आत्मपरीक्षण करावे…

रुपेश पावसकर: मंत्री केसरकर यांच्यावर केलेल्या टीकेला दिले प्रत्युत्तर.. ⚡कुडाळ ता.०५-: महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे खरे गद्दार नसून खरे गद्दार कोण आहेत याचे उबाठा प्रमुखांनी आत्मपरीक्षण करावे, असा आरोप शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून ठाकरे यांच्यावर केला.उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता त्यांनी सावंतवाडी येथे घेतलेल्या…

Read More

कणकवली पत्रकार संघ आयोजीत स्पर्धेत समृद्धी पेटकर पैठणीच्या मानकरी..

अश्विनी जाधव द्वितीय तर प्रियांका निमणकर तृतीय.. ⚡कणकवली ता.०५-: कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकारांच्या स्नेहसंमेलनात घेतलेल्या खेळ पैठणीचा होम मिनिस्टर स्पर्धेत कणकवली येथील समृद्धी संजय पेटकर या पैठणीच्या मानकरी ठरल्या.अश्विनी विनोद जाधव द्वितीय तर प्रियांका प्रकाश निमणकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. स्पर्धेत पत्रकारांच्या सौभाग्यवतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. समृद्धी पेटकर यांना मान्यवरांच्या हस्ते पैठणी देण्यात…

Read More

जिल्हास्तरीय साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धेत सावंतवाडीची केतकी सावंत प्रथम…

⚡सावंतवाडी ता.०५-: क्षितिज इव्हेंट, सावंतवाडीची भव्य जिल्हास्तरीय साभिनय सवेश ‘नाट्यगीत गायन स्पर्धा २०२४’ ला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद लाभला. रविवारी कळसुलकर इंग्लिश स्कूल येथे ही स्पर्धा पार पडली. एकापेक्षा एक अशा साभिनय नाट्यगीत गायनानं स्पर्धकांनी उपस्थितांची मनं जिंकली. यात सावंतवाडीची केतकी सोमा सावंत ही प्रथम क्रमांकांची मानकरी ठरली. मान्यवरांच्या हस्ते तीला सन्मानित करण्यात आलं. ऐतिहासिक वारसा…

Read More

आंबोली घाट रस्ता भ्रष्टाचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी…

अन्यथा कार्यालयासमोर आंदोलन:बबन साळगावकर यांचा सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना इशारा.. ⚡सावंतवाडी ता.०५-: आंबोली घाट रस्त्यात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून संबंधित अधिकाऱ्यांनी या घाट रस्त्यांमध्ये धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे त्यांच्यावर त्वरित चौकशी करून तात्काळ गुन्हे दाखल करावे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारे केली. दरम्यान जर यांच्यावर कारवाई…

Read More
You cannot copy content of this page