मिनी मॅरेथॉन स्पर्धेत ४१० धावपटूंचा सहभाग…
⚡वेंगुर्ला ता.०७-: दीपकभाई केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी व शिवसेना वेंगुर्ला यांनी पुरस्कृत केलेल्या येथील शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था व जागृती कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाने आयोजित केलेल्या संजय मालवणकर स्मृती शाश्वत कला-क्रीडा जागृतोत्सवातील मिनी मॅरेथॉन स्पर्धेला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बालवाडी ते खुल्या गटात मुली व मुलांच्या स्वतंत्र विभागात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत तब्बल ४१० धावपटूंनी सहभाग…
