देवगड येथे २१ रोजी आंबा बागायतदारांसाठी चर्चासत्र…
रोटरी क्लब देवगड व कोकण कृषी विद्यापीठाचे आयोजन.. देवगड ता.२०-: रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी- देवगड आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विदयापीठ,दापोली यांच्या संयुक्त विदयमाने २१ मे २०२४ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत इंद्रप्रस्थ हॉल डॉटेल डायमंडच्या मागे,देवगड येथे आंबा बागायतदार चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी उदघाटक म्हणून संजयजी भावे,…
