‘गाबीत समाज व फागगीते’ पुस्तकातून लोकसहित्य संकलनाचे ऐतिहासिक काम….
डॉ. विनोद कुमरे: ‘गाबीत समाज व फागगीते’ या पुस्तकाचे प्रकाशन.. ⚡मालवण ता.१४-:लोकसाहित्याचा अभ्यास फार आवश्यक आहे. कारण लोकसाहित्याने जगाचे इतिहास बदलले आहेत. ‘गाबीत समाज आणि फागगीते’ या पुस्तकातून आज जगाला गाबीत समाजाची ओळख झाली आहे. या पुस्तकातून लोकसाहित्य संकलनाचे ऐतिहासीक काम डॉ. अंकुश सारंग आणि प्रा. डॉ. उज्वला सामंत यांनी केले आहे, असे प्रतिपादन मुंबई…
