बेकायदा दारू वाहतूक केल्याप्रकरणी दोघांच्या आवळल्या मुसक्या…
कुडाळ पोलिसांची कारवाई: 25 लाखाचा मुद्देमाल जप्त.. ⚡कुडाळ ता.१४-: बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूककेल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी दोघांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून १० लाखाच्या दारूसह १५ लाखाची गाडी असा एकूण २५ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्वेश भास्कर केरकर (वय २७ रा. सातार्डा ता. सावंतवाडी ) व गौरव गिरीधर केरवडेकर (वय ३४ रा. केरवडे, ता….
