Global Maharashtra Breaking News

शासकीय आधारभूत भात खरेदीचा तहसीलदार दिप्ती देसाई यांच्या हस्ते शुभारंभ

तर शासकीय भात खरेदी केंद्राचा माजी उपसभापती भालचंद्र साठे यांच्या हस्ते शुभारंभ.. ⚡वैभववाडी ता.२० संजय शेळके-: वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाच्यावतीने शासकीय आधारभूत भात खरेदीचा शुभारंभ वैभववाडी तहसीलदार दिप्ती देसाई यांच्या हस्ते पोत्याचे पूजन करून करण्यात आला. तर भुईबावडा येथे शासकीय भात खरेदी केंद्र शुभारंभ माजी उपसभापती भालचंद्र साठे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी संघाचे चेअरमन…

Read More

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बांधकाम उप अभियंता ठाकरे यांची घेतली भेट…

कुंब्रल फाटा ते मोरगाव रस्त्या संदर्भात दिले निवेदन:पंधरा दिवसात योग्य ते काम न झाल्यास आंदोलन छेडण्याचा दिला इशारा.. ⚡सावंतवाडी ता.२०-: आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद बांधकाम उप अभियंता ठाकरे यांची भेट घेत कुंब्रल फाटा ते मोरगाव रस्त्या संदर्भात निवेदन दिले. ह्या रस्त्यामुळे होणारे अपघात आणि डागडुजी केल्यानंतरही रस्ता उखडून खड्डे पडल्याचे मनवीसे जिल्हा सचिव निलेश…

Read More

आंबोली विभागातदेखील ठाकरे सेनेला खिंडार…

युवा सेनेचे विभागप्रमुख व उपविभागप्रमुखांचे राजीनामे:ठाकरे सेनेत राजीनामाचे सत्र सुरूच… ⚡सावंतवाडी ता.२०-: वेत्ये सरपंच तसेच ठाकरे युवा सेनेचे तालुकाप्रमुख गुणाजी गावडे यांनी आपला पदाचा दुपारीच राजीनामा देण्याचा ठरवल असतानाच आता आंबोली विभागातून युवा सेनेचे विभागप्रमुख व उपविभागप्रमुख मायकल डिसोजा व अजित नार्वेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याच ठरवल आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे आंबोली विभागातदेखील ठाकरे सेनेला…

Read More

कोकण धनाने श्रीमंत होण्यासाठी अणुऊर्जा,रिफायनरी प्रकल्पांची आवश्यकता…

प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर; मोठ्या प्रकल्पामुळे रोजगाराबरोबरच कोकणची प्रगती साधता येईल सावंतवाडी ता.२०-:कोकण मनाने श्रीमंत आहेच परंतु धनाने श्रीमंत होण्यासाठी अणुऊर्जा रिफायनरी यासारख्या मोठ्या प्रकल्पाची या ठिकाणी आवश्यकता आहे असे प्रकल्प इथे आल्यास रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच कोकणची प्रगती होऊ शकते असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले. सावंतवाडीत बुधवारी यशवंतराव भोसले नॉलेज…

Read More

वायंगणी दत्त मंदिरात 24 ते 26 डिसेंबरला दत्त जयंती उत्सव…

उद्योजक डॉ दीपक परब यांच्या हस्ते होणार कलश पूजन.. मालवण दि प्रतिनिधी वायंगणी येथील श्री संत दादा महाराज यांच्या जीर्णोद्धार केलेल्या श्री दत्त मंदिराचा धार्मिक विधी, होमहवन, कलशारोहन दत्तयाग आणि श्री दत्त जयंती उत्सव सोहळा रविवार दिनांक २४ डिसेंबर ते २६ डिसेंबर या दरम्यान होणार आहे. यावेळी उद्योजक डॉ. दिपक परब यांच्या हस्ते कलश पूजन…

Read More

मुंबई विद्यापीठाच्या महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत स का पाटील शिवाजी संघाची सानिका मेस्त्री ठरली मालिकावीर…

मालवण दि प्रतिनिधी मुंबई विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा झोन क्रमांक चार मध्ये स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावले. स. का. पाटील संघातर्फे प्रथम फलंदाजी करताना सानिका मेस्त्री हिने ३८ चेंडूत सहा चौकारांसह वैयक्तिक ४८ धावा करीत मालिकाविराचा किताब पटकावीला. या स्पर्धेमध्ये स. का. पाटील संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करीत…

Read More

शिवाजी वाचन मंदिरात 31 डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन…

शतकोत्तर प्रथम वर्धापन दिनानिमित्त करण्यात आले नियोजन मालवण दि प्रतिनिधी मालवण येथील श्री शिवाजी वाचन मंदिर संस्थेच्या शतकोत्तर प्रथम वर्धापन दिनानिमित्त ३१ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त वाचनालयाची नवीन इमारत येथे बाल आनंद मेळाव्यांतर्गत सकाळी १० ते ११.३० वा. विविध विषयांवर लघुपट, दत्त मंदिर पटांगण येथे सायंकाळी ६.३० ते ८ या…

Read More

२४ डिसेंबर रोजी आळंदी येथे सुतार समाजाचा महामेळावा…

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहून करणार मार्गदर्शन:जिल्ह्यातील समाज बांधवांना उपस्थित राहण्याचे प्रकाशने स्त्रियांचे आवाहन.. मालवण दि प्रतिनिधीसुतार समाजाच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक मागण्यांच्या पुर्ततेसाठी आणि समाजाच्या आर्थिक उन्नती आणि विकासासाठी पुणे देवाची आळंदी येथे 24डिसेंबर रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सुतार समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे .तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व समाज बंधू भगिनींनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे…

Read More

वैद्यकीय विक्री प्रतिनिधींनी केला एक दिवसीय संप

ओरोस ता.२०-: कामगार विरोधी श्रमसंहीता रद्द करावी, विक्री संवर्धन कर्मचारी कायदा १९७६ हा पूर्नजीवीत करावा यासह विविध मागण्यांसाठी वैद्यकीय विक्री प्रतिनिधी (एमआर) आज एकदिवसीय संप पुकारत आपल्या मागण्यांकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधले.फेडरेशन ऑॅफ मेडीकल ॲण्ड रिप्रेझेन्टीटीव्हीज असोसिएशन ऑफ इंडीया यांच्या वतीने आज देशभरात संप करण्यात आला. औषधे विक्री संवर्धन कायद्यामुळे वैद्यकीय विक्री प्रतिनिधीच्या नोकरीला कायदेशीर…

Read More

कर्लीसह कालावल खाडीतील वाळू लिलावाचा मार्ग मोकळा..

⚡कुडाळ ता.२०-: राज्याचे बंदर तथा युवक कल्याण व क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्ली आणि कालावल खाडीतील वाळू लिलावास एमएमबीने परवानगी दिली आहे. यावर्षी नवीन शासनाच्या धोरणानुसार या भागात वाळू मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे एमएमबीने या दोन्ही खाडीतील वाळू उत्खननास सर्वे करून परवानगी दिली नव्हती. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष…

Read More
You cannot copy content of this page