कळसुली गवसवाडी लिंगेश्वर मंदिर येथे 2 मार्च रोजी हरीनाम सप्ताह…
⚡कणकवली ता.०१-: कळसुली गवसवाडी येथील लिंगेश्वर मंदिर येथे वार्षिक एकदिवसीय अखंड हरिनाम सप्ताह शनिवार 2 मार्च रोजी होणार आहे.यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी 10 वाजता घटस्थापना, साडेदहा ते साडेतीन वाजेपर्यंत तिर्थ प्रसाद व स्थानिक वारकरी भजने, दुपारी साडेतीन ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत वाडीतील सुश्राव्य भजने, संध्याकाळी साडेसहा ते रात्री आठ…
