Headlines

Global Maharashtra Breaking News

अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी सावंतवाडीतील एक ताब्यात…

राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई; चार लाखाचा मुद्देमाल जप्त.. ⚡बांदा ता.११-: जुना पत्रादेवी बांदा पोस्ट ऑफिस जवळ अवैधरित्या मद्याची वाहतूक करताना सावंतवाडी येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई आज पहाटेच्या सुमारास करण्यात आले असून त्याच्याकडून तब्बल 4,03,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी महेश दाभोलकर रा. सावंतवाडी असे ताब्यात घेणाऱ्या संशयत…

Read More

निगुडे देवळीवाडी रस्त्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण सुरू ..

⚡सावंतवाडी ता.११-: निगुडे देवळीवाडी विहिरीपर्यंत रस्ता मजबुतीकरण करणे काम जिल्हा वार्षिक योजना सन २२/२३ जनसुविधा अंतर्गत मंजूर असून सदर रस्त्याचे काम ठेकेदाराकडून अद्याप पर्यंत चालू करण्यात आले नसल्याने आज ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती सावंतवाडी येथे उपोषण सुरू केले आहे. दरम्यान सदरचा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे अयोग्य आहे त्यामुळे वाडीतील गरोदर महिला, वयोवृद्ध नागरीक, शाळकरी मुले,…

Read More

आयुष्यात चांगले, सन्मानाने जगायचं असेल तर खूप शिका…

दशरथ चव्हाण:जीवनात आई, वडील व गुरुचरणी नेहमी लीन व्हावे… ⚡देवगड ता.१०-: विद्यालय म्हणजे विद्येचे माहेरघर. येथे वाकलात तर कायमचे ताठ मानेने जगाल. आयुष्यात चांगले, सन्मानाने जगायचं असेल तर खूप शिका. आगामी काळ हा स्पर्धेचा असून स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असे विचार देवगड – विजयदुर्ग पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण यांनी व्यक्त केले. क्षा. म….

Read More

कारच्या धडकेत युवकाचे दुर्दैवी निधन…

⚡कुडाळ ता.१०-: परुळे आजार वाडी येथील युवकाचे ओव्हरटेक करणार्‍या कार च्या धडकेने दुर्दैवी निधन परुळे आजार वाडी येथील रहिवासी पांडुरंग ऊर्फ दाजी हडकर हे सागरी महामार्ग वर रस्ताच कडेला उभे होते त्याचवेळी कुडाळ च्या दिशेने जाणार्‍या कारने ओव्हरटेक करण्याच्या नादात हडकर याला जोराची धडक दिली त्यामुळे ते जागीच गतप्राण झाले. ही घटना आज सायंकाळी 7.30…

Read More

कारच्या धडकेत युवकाचे दुर्दैवी निधन…

⚡कुडाळ ता.१०-: परुळे आजार वाडी येथील युवकाचे ओव्हरटेक करणार्‍या कार च्या धडकेने दुर्दैवी निधन परुळे आजार वाडी येथील रहिवासी पांडुरंग ऊर्फ दाजी हडकर हे सागरी महामार्ग वर रस्ताच कडेला उभे होते त्याचवेळी कुडाळ च्या दिशेने जाणार्‍या कारने ओव्हरटेक करण्याच्या नादात हडकर याला जोराची धडक दिली त्यामुळे ते जागीच गतप्राण झाले. ही घटना आज सायंकाळी 7.30…

Read More

प्रस्तावित क्रीडा संकुलाची काम लवकरात लवकर सुरू करा…

मंत्री दिपक केसरकर:अधिकाऱ्यांसोबत मंत्री केसरकर यांनी केली संपूर्ण जागेची पाहणी.. ⚡सावंतवाडी ता.१०-: तालुका क्रीडा संकुल समितीमार्फत सावंतवाडी येथे क्रीडा विभागामार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमाने बॅडमिंटन कोर्ट हॉल,बास्केटबॉल ,हॉलीबॉल ,कबड्डी खो-खो या मैदानी खेळांची मैदाने तयार करण्यात येत आहेत . या कामासाठी क्रीडा विभागाकडून पाच कोटीचा निधी उपलब्ध झालेला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून…

Read More

महिलांनी खंबरीपणे स्वतःच्या पायावर उभे रहा…

नीता कविटकर: वेंगुर्ला शिवसेनच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा.. ⚡वेंगुर्ला ता.१०-: महिला दिन साजरा करत असताना प्रत्येक महिलेने आता खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभे राहावे. तसेच संघटित होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष नीता कविटकर यांनी केले.

Read More

मालवणात ग्लोबल रक्तविरांगना महिला मॅरेथॉन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद…

लीना धुरी, महिमा मोहिते, स्नेहल ढोके, चंद्रकला सातपुते, विजया कांदळगावकर, वैशाली प्रभूझाट्ये ठरल्या विजेत्या.. ⚡मालवण ता.१०-: ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि ग्लोबल रक्तविरांगना मालवण यांच्या तर्फे महिला दिनाच्या निमित्ताने मालवणात आज पार पडलेल्या महिला मॅरेथॉन – रन फॉर हेल्थ या स्पर्धेला लहान मुलींपासून ते ८० वर्षापर्यन्तच्या महिला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे ३०० स्पर्धकांनी सहभाग…

Read More

दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी शहरातील महिलांना कुक्कुटग्राम व शेळी गट वाटप…

⚡सावंतवाडी ता.१०-: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे काम सुरु आहे. त्यादृष्टीने चांदा ते बांदा योजनेअंतर्गत कुक्कुटपालन आणि शेळीगट पालन या योजना राबवण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी शहरातील महिलांना कुक्कुटग्राम आणि शेळी गट वाटप करण्यात आले. माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्या उपस्थितीत जुना बाजार होळीचा…

Read More

बांधकाम कामगार बांधवांना गृहपयोगी साहित्यांचे राजन तेली यांच्या हस्ते वाटप…

⚡सावंतवाडी ता.१०-: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, महाराष्ट्र शासन व भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने आजयेथील काझी शहाबुद्दिन हॉल येथे तालुक्यातील बांधकाम कामगार बांधवांना माजी आमदार राजन तेली यांच्या उपस्थितीत गृहपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी कामगार मोर्चाचे विधानसभा संयोजक भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, विनोद सावंत, सत्यम सावंत आणि कार्यकर्ते तसेच शेकडो…

Read More
You cannot copy content of this page