वाणिज्य शाखेत बोर्डात आलेल्या रिद्धी तळगावकर हीचा सत्कार…

एस के बॉयज सुतारवाडी – काळसेवाडी यांनी केला सन्मान..

बांदा/प्रतिनिधी
येथील एस. के. बॉयज सुतारवाडी- काळसेवाडी यांच्यावतीने बारावी परीक्षेत कोकण बोर्ड मध्ये वाणिज्य शाखेमध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल रिद्धी तळगावकर हिचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी एस. के. बॉयजचे शुभम बांदेकर, जे. डी. पाटील, अनुज बांदेकर, संकेत वेंगुर्लेकर, परेश कोचरेकर, नारायण बांदेकर, अक्षय मयेकर, वामन हळदणकर, आपा कोचरेकर, प्रशांत कोचरेकर, अनुप बांदेकर, रमेश कोचरेकर, रेयांश कोचरेकर, कांता हळदणकर, रिद्धीचे आई-वडील उपस्थित होते.

You cannot copy content of this page