⚡सावंतवाडी ता.१७-: येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी बकरी ईद निमित्त आज बांदा येथील उपसरपंच जावेद खतीब यांच्यासह सावंतवाडीतील माजी नगरसेवक राजू बेग यांच्या घरी भेट घेतली.यावेळी त्यांना बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी त्यांच्यासोबत विनोद सावंत, सचिन साटेलकर, सत्यवान बांदेकर, समीर पालव,आदी उपस्थित होते.
