विशाल परबांकडून जावेद खतीब यांना बकरी ईद च्या शुभेच्छा…

⚡बांदा ता.१७-: येथील भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी बकरी ईद निमित्त बांदा येथील उपसरपंच जावेद खतीब यांच्यासह परिसरात राहणाऱ्या अनेक मुस्लिम कार्यकर्ते व बांधवांची भेट घेतली. यावेळी त्यांना बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी त्यांच्यासोबत दिलीप भालेकर,केतन आजगावकर, प्रशांत पाटील, तेजस माने,आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page