श्री शिव छत्रपती माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ५० हजाराची मदत…
गणवेश आणि शैक्षणिक साहित्य केले उपलब्ध:बदलापूर येथील एक्सल इंडिया प्रोटेक्टिव्ह पेंटस कंपनीची सामाजिक बांधिलकी… ⚡सावंतवाडी ता.१९-: बदलापुर येथील ‘एक्सेल इंडिया प्रोटेक्टीव पेंट्स लिमिटेड या कंपनीकडून असनिये येथील श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय या प्रशालेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ५० हजार रुपयांच्या गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असनिये माजी सरपंच एम डी…
