ओरोस येथील घटना: दुचाकीस्वार गंभीर जखमी..
⚡ओरोस ता.१९-: मुंबई गोवा महामार्गावर ओरोस येथे दुचाकीचा भीषण अपघात झाला असून मुंगूस या प्राण्याला वाचविताना भरधाव दुचाकीचा अपघात घडला यात दुचाकीस्वार गंभीर,झाला असून त्याला उपचारासाठी नागरिकांनी ओरोस रुग्णालयात हलविले.दरम्यान हा अपघात ओरोस जिजामाता चौक नजीक घडला.
