Global Maharashtra Breaking News

बंजारा समाजासाठी प्रगतीचा रस्ता भाजप दाखवेल…

केंद्रीय मंत्री नारायण राणे: गोर बंजारा समाजातील नागरिकांचा भाजप प्रवेश … ⚡कुडाळ ता.०७-: बंजारा समाजासाठी प्रगतीचा रस्ता भाजप दाखवेल, असे प्रतिपादन रविवारी कुडाळ येथे पार पडलेल्या गोर बंजारा समाजातील नागरिकांच्या भाजप पक्षप्रवेशावेळी भाजप जेष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.कुडाळ येथे रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो गोर बंजारा समाजातील नागरिकांचा भाजप प्रवेश आयोजित केला…

Read More

राष्ट्रहित व देशनिष्ठेला सर्वोच्च प्राधान्य द्या…

आत्माराम गावडे:अणसूर पाल हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.. ⚡वेंगुर्ला ता.०७-: विद्यार्थ्यांनी प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर यशाची शिखरे सर करताना, राष्ट्रहित व देशनिष्ठेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन अणसूर पाल हायस्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी संस्थाध्यक्ष आत्माराम गावडे यांनी केले. अणसूर पाल हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शाळेच्या बहुद्देशीय सभागृहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे दादासाहेब…

Read More

कुडाळ शहरातील वॉर्ड क्र. १५ मध्ये १० जानेवारी रोजी आयुष्यमान भारत कार्ड योजनेसाठी नोंदणी शिबिर…

कुडाळ ता.०७-: कुडाळ शहरातील वॉर्ड क्र. १५ मध्ये बुधवार, १० जानेवारी २०२४ रोजी आयुष्यमान भारत कार्ड योजनेसाठी नोंदणी शिबिर आयोजित केले आहे. हे नोंदणी शिबिर बीएलओ श्रुती कुंभार (मधली कुंभारवाडी) यांच्या निवासस्थानी सकाळी १० ते दुपारी २ वाजल्यापर्यंत सुरू राहील. ज्या नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेची नोंदणी करायची असेल त्यांनी रेशनकार्ड (केसरी आणि पिवळे शिधाधारक), आधारकार्ड…

Read More

स्पर्धा परीक्षा तयारीसाठी नगर वाचन मंदिरतर्फे ई – लायब्ररी…

⚡मालवण ता.०७-: स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मालवण येथील नगर वाचन मंदिरने स्व. वसंतराव डावखरे स्पर्धा परीक्षा केंद्रांतर्गत ई लायब्ररीची सेवा उपलब्ध करून दिली आहे. या ई- लायब्ररीमध्ये इंटरनेट सेवा, स्पर्धा परीक्षेची सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध होणार आहेत. मालवण तालुका व शहरातील ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे, त्यांनी या ई-लायब्ररीचा लाभ घ्यावा, अधिक…

Read More

साहित्य वाचन स्पर्धेत अविनाश पाटील, श्रावणी आरावंदेकर प्रथम…

⚡सावंतवाडी ता.०७-: सिंधुदुर्ग साहित्य संघ आणि श्रीराम वाचन मंदिर आयोजित डॉ. वसंत सावंत स्मृती साहित्य वाचन स्पर्धेत खुल्या गटात कुडाळ अविनाश पाटील यांनी तर विद्यार्थी गटात कुडाळ येथीलच श्रावणी आरावंदेकर हिने प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धा श्रीराम वाचन मंदिर सभागृहात झाली. स्पर्धेचे उदघाटन साहित्य अकॅडमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या हस्ते ग्रंथ पूजनाने झाले. यावेळी…

Read More

समूह शाळेला आपला विरोध…

आ निरंजन डावखरे: शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे प्रश्न शासन दरबारी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू.. ⚡सावंतवाडी ता.०६-: सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ आहे. त्यामुळे समूह शाळेला आपला विरोध राहणार आहे, असे कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी येथे स्पष्ट केले. ते राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे 51 वे अधिवेशन जिमखाना मैदानावर रविवारी पार पडले. त्यावेळी ते बोलत होते….

Read More

मनाचे श्लोक व श्री गणेश अथर्वशीर्ष पाठांतर स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.०७-: नगर वाचन मंदिर, मालवण यांच्या वतीने मनाचे श्लोक व श्री गणेश अथर्वशीर्ष पाठांतर स्पर्धा शनिवार दि. २० जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजता ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा मालवण शहर व परिसरातील शाळांसाठी मर्यादित आहे. यामध्ये इयत्ता पहिली ते चौथी या गटासाठी मनाचे श्लोक यासाठी ५ ते ७ मिनिटे वेळ मर्यादा…

Read More

ओटवणे गावाच्या विकासासाठी राजकारणा पलीकडे जाऊन सहकार्य केले जाईल…

मंत्री रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर:ओटवणे ग्रामपंचायत इमारत उदघाटन सोहळा संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.०७-: जागृत देवस्थानासह संस्थानकालीन गौरवशाही ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या ओटवणे गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. तसेच राजकारणाच्या पलीकडे जाऊन पुरेसा निधी देऊन या गावचा सर्वांगिण विकास साधला जाईल. अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण तथा राज्याचे शालेय शिक्षण…

Read More

शिक्षकांच योगदान हे प्रत्येक क्षेत्रात खूप मोठ…

अर्चना घारे परब:संघटना जर आपल्या पाठीशी उभी असेल तर आपण जगही जिंकू शकतो.. ⚡सावंतवाडी ता.०७-: कोकणातील मंडळी आलेल्या पाहुण्यांचे पाहुणचार करायला कुठेही कमी पडत नाही त्यामुळे 36 जिल्ह्यातून आलेले शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नक्कीच आमची सर्व मंडळी करतील व आज सावंतवाडीत ठेवण्यात आलेलं शिक्षक अधिवेशन यशस्वीपणे हे अधिवेशन पार पाडतील, असा विश्वास सौ.अर्चना घारे परब यांनी आज…

Read More

विद्यार्थी आणि शिक्षक जिल्हा विज्ञान प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत…

⚡कणकवली ता.०७-: सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील तालुका पातळीवरील विज्ञान प्रदर्शन होऊन काही आठवडे लोटले तरी पण जिल्हा प्रदर्शनाची तारीख मात्र अजूनही अंतिम झाली नाही.खरं म्हणजे जिल्हा पातळीवरील प्रदर्शन ताबडतोब होणे गरजेचे आहे, कारण, विद्यार्थी शिक्षक शाळा केवळ या प्रदर्शनामुळे अडकून राहतात, आता तर शिष्यवृत्ती ,दहावी-बारावीच्या परीक्षाही जवळ आल्यात त्यामुळे लवकरात लवकर जिल्हा पातळीवरील विज्ञान…

Read More
You cannot copy content of this page