Headlines

Global Maharashtra Breaking News

अंमली पदार्थापासून दूर राहा…

डॉ. स्मिता सुरवसे :नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत अंतर्गत विविध स्पर्धां संपन्न:माय भारत सिंधुदुर्गचे आयोजन.. ⚡कुडाळ ता.३०-: खरंतर नशा मुक्त अभियाने राबवली लागू नयेत असा समाज घडला पाहिजे. युवकांनी वेगवेगळ्या छंदांचा अंगीकार करावा. अंमली पदार्थांपासून दूर राहावे असे आवाहन संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांनी केलं. येथिल संत राऊळ महाराज महाविद्यलयात…

Read Full News

पशुपैदास क्षेत्र निळेली येथील अधिकाऱ्यांच्या तत्काळ बदलीची मागणी

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनचे कुलगुरूंना निवेदन कुडाळ : तालुक्यातील निळेली येथील पशुपैदास क्षेत्रातील दोन अधिकाऱ्यांच्या प्रदीर्घ व मनमानी कारभारावर आक्षेप घेत त्यांच्या तत्काळ बदलीची मागणी करण्यात आली आहे. ‘आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन’ सिंधुदुर्गच्या (IHRWA) वतीने यासंदर्भात कुलगुरू डॉ. संजय भावे यांना निवेदन सादर करण्यात आले. असोसिएशनच्या महिला जिल्हाध्यक्षा मानसी परब आणि महिला जिल्हासचिव संजना सावंत…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाच्या अध्यक्षपदी गजानन सावंत..

उपाध्यक्षपदी विनोद मर्गज; २०२६ ते २०३१ कार्यकारिणी बिनविरोध.. ⚡ओरोस, ता. ३०- :सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाचे नूतन अध्यक्ष गजानन सावंत, उपाध्यक्ष विनोद मर्गज यांचा जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासाठी सत्कार करण्यात आला.सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ, सिंधुदुर्गच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठीच्या नूतन कार्यकारिणीची निवडणूक बिनविरोध पार पडली. गुरुवारी सिंधुदुर्गनगरी येथील मंडळाच्या कार्यालयात अध्यक्ष…

Read Full News

सिंधुदुर्गच्या चार गुणवंत शेतकऱ्यांचा जिल्हा परिषदेत सन्मान…

सिंधुदुर्गनगरी ता ३०सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा आज जिल्हा परिषदेमार्फत आमदार निलेश राणे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला सन २०२३- २४ मध्ये कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांची निवड करून शासनामार्फत त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित केले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांनी हे पुरस्कार प्राप्त करून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे…

Read Full News

५० कोटींच्या ग्रामीण रस्ते विकास निधीची श्वेतपत्रिका काढा’…

आ. निलेश राणेंच्या जिल्हा परिषदेला सूचना… ⚡ओरोस ता ३०-: जिल्हा नियोजन मंडळाकडून जिल्हा परिषदेला इतर रस्ते विकास आणि ग्रामीण मार्ग यासाठी ५० कोटी रुपये खर्च झाले आहेत. परंतु यातून ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास झालेला दिसत नाही. पैसे दुसरीकडे गेल्याचा संशय आहे. त्यामुळे या निधीतून झालेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बांधकाम सभापती…

Read Full News

जल जीवन मिशनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मानधनाचा प्रश्न आमदार निलेश राणेंसमोर…

सेवाविषयक मागण्यांचे निवेदन सादर; प्रश्न शासन स्तरावर मांडून पाठपुरावा करण्याचे आमदारांचे आश्वासन.. ⚡ओरोस, ता. ३०-: जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मानधनासह विविध सेवाविषयक प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन…

Read Full News

अजितदादा पवार जयंतीनिमित्त सांगुळवाडी कृषी महाविद्यालयात वृक्षारोपण…

वैभववाडी (प्रतिनीधी) दिवंगत नेते स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित दादापवार यांच्या जयंतीनिमित्त कृषी महाविद्यालय सांगुळवाडी येथे वृक्षरोपण करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीदनाईक, माजी जिल्हा बँक संचालक सज्जन काका रावराणे, जिल्हा सरचिटणीस सावळाराम आणावकर, तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, तालुका कृषी अधीक्षक पांडुरंग पाटील, तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख संस्था संचालक संदीप पाटील, प्रशासकीय अधिकारी सुधाकर येवले , महाविद्यालयाचे…

Read Full News

राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या वर्धापन दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप…

सावंतवाडी, ता. ३० : राष्ट्रीय दृष्टीहीन संघ, महाराष्ट्र विभागीय शाखा कोकणचा वर्धापन दिन गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे सावंत-भोसले होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, पुरवठा अधिकारी दिपाली गोटे, समाजसेविका सौ. नानी कशाळीकर, केतन सावंत आणि डॉ. मनेश नाईक उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्षा सौ….

Read Full News

रामगड किल्ल्यावर दुर्गवीर प्रतिष्ठानची श्रमदान मोहीम…

ऐतिहासिक पायरी व प्राचीन जलनिचरा व्यवस्था उजेडात.. ⚡मालवण ता.३०-:दुर्गवीर प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने ऐतिहासिक रामगड किल्ल्यावर श्रमदान मोहीम उत्साहात राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान गडाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील देवडीजवळ अनेक वर्षांपासून साचलेला मातीचा थर काळजीपूर्वक हटविण्यात आला. या कामामुळे अनेक वर्षे पूर्णपणे मातीत गाडली गेलेली एक ऐतिहासिक दगडी पायरी पुन्हा प्रकाशात आली. हा क्षण उपस्थित दुर्गवीरांसाठी अत्यंत…

Read Full News

श्री विठ्ठल रखुमाई देवालय ट्रस्ट पळसंबचे समाजभान…!

आषाढी एकादशी निमित्त संकलन केलेल्या कपड्यांचे सविता आश्रम पणदुर येथे केले दान मालवण दि प्रतिनिधी आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री विठ्ठल रखुमाई देवालय ट्रस्ट पळसंबने वापरण्या योग्य कपडे देवस्थान ट्रस्टकडे ग्रामस्थांनी संकलित करावे आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. हे संकलित केलेल कपडे श्री विठ्ठल रखुमाई देवालय ट्रस्ट पळसंबने गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर आनंद संस्था संचालित संविताश्रम पणदूर…

Read Full News

You cannot copy content of this page