Global Maharashtra Breaking News

मिलाग्रिस हायस्कूल मध्ये क्रीडा दिन व मकर संक्रांत कार्यक्रम उत्साहात साजरा…

⚡सावंतवाडी ता.१६-: मिलाग्रिस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेमध्ये महाराष्ट्राचे कुस्ती पटू व ऑलम्पिक मेडल विजेते खाशाबा जाधव यांची जयंती साजरी करण्यात आली.प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रीचर्ड सालदान्हा यांनी खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी भार्गवी शेटेवे हिने खाशाबा जाधव यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.त्याचप्रमाणे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी देखील खाशाबा जाधव…

Read More

पराभवाच्या भीतीने वैभव नाईक वैफल्यग्रस्त…

खोटी भूमिपूजने आणि खोटे प्रवेश घेऊन स्वतःचीच समजूत घालण्याचा प्रयत्न:भाजपा कुडाळ तालुकाध्यक्ष दादा साईल यांचे आवाहन ⚡कुडाळ ता.१६-:कुडाळ-मालवण विधानसभा क्षेत्रात सध्या निवडणूक प्रभारी निलेश राणे यांनी विविध विकासकामांबरोबर आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून लावलेल्या धडाक्यामुळे या भागाचे कुचकामी आमदार वैभव नाईक सध्या वैफल्यग्रस्त झाले आहेत. जर विद्यमान आमदारांनी जनतेचे प्रश्न सोडवले असतील आणि…

Read More

कोलगाव श्री सातेरी मंदिरात २२ ते २४ दरम्यान धार्मिक कार्यक्रम…

⚡सावंतवाडी ता.१६-: अयोध्येत श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेच्या औचित्यवर कोलगाव येथील श्री सातेरी मंदिरात सोमवार २२ ते बुधवार २४ जानेवारी दरम्यान सहोम नवचंडी याग अनुष्ठानचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्ताने रविवार 21 जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता कुळ घराकडून देवतांचे तरंगकाठीसह वाजत गाजत श्रीदेवी सातेरी मंदिर येथे प्रस्थान व मुक्काम होणार आहे. सोमवार २२ जानेवारी रोजी सकाळी ७ ते…

Read More

साटेली- भेडशी चर्च ते शांतादुर्गा मंदिर पर्यंतच्या रस्त्याचे गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते भूमिपूजन…

⚡दोडामार्ग, दि-१५:- गेले कित्येक दिवस प्रतीक्षेत असलेला साटेली- भेडशी चर्च ते शांतादुर्गा मंदिर पर्यंतच्या रस्त्याचे शिवसेना तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.साटेली- भेडशी चर्च ते शांतादुर्गा मंदिर हा रस्ता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या जिल्हा नियोजन मधुन मंजुर करण्यात आला आहे. या रस्त्याचे भूमिपूजन झाल्याने ग्रामस्थां मधून समाधान व्यक्त करण्यात आले. भूमिपूजना…

Read More

दोडामार्ग येथील वीज ग्राहकांच्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद…

जिल्हा वीज ग्राहक संघटना व व्यापारी संघ दोडामार्गचे आयोजन… ⚡दोडामार्ग ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना व दोडामार्ग तालुका व्यापारी संघ आयोजित वीज ग्राहकांची बैठक शनिवार दिनांक १३ जानेवारी रोजी दोडामार्ग बाजारपेठेतील पिंपळेश्वर हॉलमध्ये पार पडली. या बैठकीत जिल्हा वीज ग्राहक संघटना पदाधिकाऱ्यांनी दोडामार्ग तालुक्यातील वीज ग्राहकांना भेडसावणारे प्रश्न जाणून घेत त्यावर सविस्तर चर्चा करून…

Read More

प्रभाग क्र. ४ मधील मंजूर कामे लवकर सुरु करा…

राजू बेग: अन्यथा 26 जानेवारीला उपोषण; मुख्याधिकारी यांना निवेदनद्वारे इशारा.. ⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाड़ी नगरपरिषद प्रभाग क्र. ४ मधील मंजूर असलेल्या कामांची वर्क ऑर्डर येऊनही ठेकेदाराने कामे अद्याप सुरु केली नाहीत. ती लवकरात लवकर सुरु करा, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष राजू बेग यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनात बेग यांनी म्हटले की, सावंतवाड़ी नगरपरिषद प्रभाग…

Read More

व्ही एन नाबर प्रशालेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

बांदा/प्रतिनिधीश्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मडूरा येथील व्ही. एन. नाबर प्रशालेत स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध कलागुण सादर केलेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे संचालक विद्याधर परब, किनळे सरपंच दीपक नाईक, मडूरा सरपंच उदय चिंदरकर, लोकल कमिटी चेअरमन भिकाजी धुरी, उद्योजक शशिकांत पित्रे, भाऊ…

Read More

सावंतवाडीच्या पूजा सावंत ठरल्या ‘स्वानंद सुंदरी’…

बांदा येथील अविष्कार तारकांचा 2024 कार्यक्रम उत्साहात संपन्न:क्रिएटिव्ह सखी यांचे होते आयोजन.. ⚡बांदा ता.१५-: क्रिएटिव्ह सखी बांदा आयोजित ‘आविष्कार तारकांचा २०२४’ कार्यक्रमात सावंतवाडीच्या पूजा सावंत ‘स्वानंद सुंदरी’ स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या. त्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख १० हजार रुपये व मानाचा क्राऊन देऊन गौरविण्यात आले. महिलांनी महिलांसाठी आयोजित या स्पर्धात्मक कार्यक्रमाला महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह…

Read More

ग्रामासेवकांवरील निलंबन मागे घ्या…

सिंधुदुर्गनगरीत ग्रामसेवक युनियन छेडले आंदोलन. सिंधुदुर्गनगरी ता १५सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामसेवकांवर प्रशासनाने केलेली अन्यायकारक एकतर्फी निलंबनाची कारवाई बिनशर्थ मागे घ्यावी. या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन, शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने आज जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. १५ वित्त आयोगामधील निधी खर्च झाला नाही म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील अनेक ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केलेली आहे. मात्र…

Read More

मळगाव येथे २२ जानेवारी रोजी श्रीराम पूजन कार्यक्रम…

अयोध्या येथे होणाऱ्या श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.१५सहदेव राऊळ -: अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरमळगाव येथील भूतनाथ मंदिर येथे प्रभू ‘श्रीराम पूजन’ कार्यक्रमाचे आयोजन मळगाव येथील समस्त हिंदू बांधवाच्यावतीने करण्यात आले आहे. यनिमित्त सकाळी ८.०० वाजता भूतनाथ मंदिरकडील रामाच्या पाषाणाचे पूजन, ९.०० वाजता पूर्ण गावात ढोल ताशांच्या…

Read More
You cannot copy content of this page