हरकुळ बुद्रुक बोडकवाडी येथील युवक बेपत्ता…
⚡कणकवली ता.०५-: कणकवली येथे कामानिमित्त राहत असलेले प्रवीण गणेश घाडीगावकर (४०, मूळ रा.हरकुळ बुद्रुक बोडकवाडी) हे ३ एप्रिल पासून बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध घेऊ नये ते न सापडल्याने ते बेपत्ता असल्याची खबर त्यांची पत्नी पूर्वी प्रवीण घाडीगावकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. प्रवीण घाडीगावकर हे कणकवली येथील हॉटेल मध्ये कामाला आहेत. त्यामुळे ते…
