सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत बांदा केंद्रशाळेचे सुयश…
⚡बांदा ता.१३-: युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगावे आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत टॅलेंट सर्च परीक्षेत बांदा नं.१केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत एकूण २०पदकांची कमाई केली आहे. युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने चालू वर्षी फेब्रुवारी २०२४मध्ये दुसरी तिसरी चौथी , सहावी व सातवी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत दरवर्षी प्रमाणे यावर्षीही बांदा…
