Headlines

Global Maharashtra Breaking News

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज आमदार जीत आरोलकर यांच्या महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधणार…

सायंकाळी ४.३० वाजता कळस मांगर सभागृह मोरजीम येथे घेणार बैठक.. ⚡मांद्रे ता.१४-: भाजपचे उत्तर गोव्याचे लोकसभेचे उमेदवार श्रीपाद भाऊ नाईक यांच्या प्रचारासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा आज आमदार जीत आरोलकर यांच्या मांद्रे मतदारसंघात झंझावती दौरा आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत हे विविध ठिकाणी बैठकीचा धडाका घेऊन कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते तसेच पर्यटन व…

Read More

हार्दिक शुभेच्छा.. हार्दिक शुभेच्छा.. हार्दिक शुभेच्छा..

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🌷🌹हार्दिक शुभेच्छा…!!🌹🌷 हार्दिक शुभेच्छा…!!🌷🌹 हार्दिक शुभेच्छा…!!🌹🌷 🎂🌹🎂🌹🎂🌹🎂🌹🎂🌹🎂 💐🎂आमचे लाडके नेते तथा 🔹 प्रेरणास्थान माजी आमदार परशुराम उपरकर यांना💐🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!🎂💐_ 🔸श्री. आशिष सुभेदार(उपरकर समर्थक )सावंतवाडी 💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:9112069618

Read More

वैयक्तिक स्वार्थासाठी कोणी स्टेटस लावून अपशकुन करु नये…

रिक्वेस्ट माझ्या राशीत नाही,आणि कोणाची परवा करणार नाही ; नारायण राणेंनी घेतला राजन तेलींना समाचार, नाराजीवर भेटून बोलणार.. सावंतवाडीवैयक्तिक स्वार्थासाठी कोणीही स्टेटस आणि ट्विट करून अपशकुन करू नये मी कोणाची परवा करणार नाही. मी कोणाची नाराजी बघत नाही पक्ष हिताला मी महत्त्व देतो असं असे मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज येथे स्पष्ट केले…

Read More

तब्बल पंधरा वर्षानंतर मंत्री राणें केसरकर यांच्या कार्यालयात…

दीपक केसरकरांनी केले जंगी स्वागत: आमच्यात वैचारिक वाद होते;मात्र वैयक्तिक वाद नाही. ⚡सावंतवाडी ता.१४-: तब्बल पंधरा वर्षांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केसरकर यांच्या कार्यालयाला भेट दिली असून यावेळी केसरकर यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. भविष्यात आम्ही विकासासाठी एकत्र असू असा शब्द श्री राणें यांनी केसरकर यांच्या उपस्थितीत दिला. दरम्यान आमचे वैचारिक वाद होते मात्र…

Read More

खांबाळे साळुंखेवाडी येथे अंखड हरिनाम सप्ताह…

वैभववाडी प्रतिनिधीखांबाळे साळुंखेवाडी येथील श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिरात १७ एप्रिल ते २३ एप्रिल या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने राज्यभरातील सुप्रसिध्द किर्तनकारांचे किर्तन भाविकांना ऐकायला मिळणार आहे. सलग ३६ व्या वर्षी हा सप्ताह होणार आहे. खांबाळे साळुंखेवाडी येथे श्रीरामनवमीच्या मुहुर्तावर अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक…

Read More

खांबावर साळुंखेवाडी येथे अंखड हरिनाम सप्ताह…

वैभववाडी प्रतिनिधीखांबाळे साळुंखेवाडी येथील श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिरात १७ एप्रिल ते २३ एप्रिल या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने राज्यभरातील सुप्रसिध्द किर्तनकारांचे किर्तन भाविकांना ऐकायला मिळणार आहे. सलग ३६ व्या वर्षी हा सप्ताह होणार आहे. खांबाळे साळुंखेवाडी येथे श्रीरामनवमीच्या मुहुर्तावर अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक…

Read More

वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व माता रमाई महिला मंडळाकडून आंबेडकर जंयती उत्साहाचे आयोजन….

वैभववाडी प्रतिनिधी     वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ वैभववाडी यांच्या विद्यामाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव दिनांक 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन वैभववाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.     यनिमित्त सकाळी 11 वाजता धम्म पूजा पाठ, धम्म ध्वजारोहण, तर 11.30 वाजता धम्म रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक…

Read More

राष्ट्रीय लोकअदालत ५ मे रोजी…

⚡वेंगुर्ला ता.१३-: तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका बार असोसिएशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग-ओरोस यांनी दिलेल्या निर्देशांस अनुसरुन दि. ५ मे २०२४ रोजी दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला येथे सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. मिटवावेत. त्याकरिता संबधितांनी…

Read More

सिधुरत्न टॅलेंट सर्चमध्ये आराध्या पेडणेकर जिल्ह्यात प्रथम…

⚡वेंगुर्ला ता.१४-: युवा संदेश प्रतिष्ठान तर्फे आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत (एसटीएस) २०२४ परीक्षेत केंद्रशाळा मठ नं.१ ची इयत्ता दुसरी मधील विद्यार्थिनी कु. स्वराध्या निलेश पेडणेकर हिने २०० पैकी १९२ गुण मिळवून सुवर्णपदकासह जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. फोटो – आराध्या पेडणेकर

Read More

रामरक्षा, मारूती स्तोत्र व हनुमान चालिसा पठण स्पर्धा…

⚡वेंगुर्ला ता.१३-: रामनवमीचे औचित्य साधून हिदू धर्माभिमानीतर्फे मारूती स्तोत्र पठण, रामरक्षा स्तोत्र पठण आणि हनुमान चालिसा पठण स्पर्धा ठेवण्यात आली आहे. ही स्पर्धा १७ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वा. भाऊ मंत्री यांच्या राममंदिरात होणार आहे.

Read More
You cannot copy content of this page