Headlines

Global Maharashtra Breaking News

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक ..

भगवान लोके ; सावडाव धबधबा परिसरात कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने वृक्ष लागवड.. ⚡कणकवली ता.०२-: कणकवली तालुका पत्रकार संघ सातत्याने सामाजिक बांधिलकीचे उपक्रम घेवून काम करत आहेत. गेल्यावर्षी सावडाव धबधबा परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावर्षी पत्रकार संघाच्यावतीने सावडाव धबधबा परिसरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम राबवला आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड…

Read Full News

आंबोली मान्सून मॅरेथॉनला मिळणार आंतरराष्ट्रीय ओळख…

विशाल परब यांचे अभिवचन:सलग तिसऱ्या वर्षी शेकडो धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग.. ⚡आंबोली, ता.०२-: सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत आयोजित करण्यात आलेल्या आंबोली मान्सून मॅरेथॉनला यंदा महाराष्ट्रासह गोवा व कर्नाटकातील शेकडो धावपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सलग तिसऱ्या वर्षी झालेल्या या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांनी पुढील वर्षी आंबोली मान्सून मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्यासाठी…

Read Full News

चाकू-कोयत्याने हल्ल्याप्रकरणी तिघांची निर्दोष मुक्तता…

सबळ पुराव्याअभावी ओरोस अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाचा निकाल.. ⚡ओरोस, ता. १-: संगनमत करून चाकू व कोयत्याने हल्ला करून दुखापत केल्याचा तसेच शिवीगाळ केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात आरोपी साजिद कादर फकीर, सौरभ प्रदीप कडुलकर आणि विशाल विजय मोडक यांची सिंधुदुर्ग येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती स्वाती ज….

Read Full News

SIR अभियानासाठी ३ ऑगस्टला वैभववाडीत बीएलए बैठका.

शिवसेना (उबाठा)चे उपस्थित राहण्याचे आवाहन.. ⚡वैभववाडी ता.०१-: SIR अभियान हे अत्यंत जबाबदारीचे काम आहे, एकही पात्र व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये यासाठी सर्व व्यक्तींची माहिती जमा करून आपले काम गांभीर्याने केले पाहिजे. यासाठी वैभववाडी तालुक्यात ०३ ऑगस्ट रोजी वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीला मतदारसंघातील संबंधित सर्व बीएलए, शाखाप्रमुख, प्रमुख…

Read Full News

प्रकाश कवठणकर यांचे निधन…

⚡सावंतवाडी,ता.०१-:कवठणी गावचे सुपुत्र, सावंतवाडी पंचायत समिती माजी सभापती तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रकाश श्रीधर कवठणकर (वय ६५) यांचे शनिवारी १ ऑगस्ट रोजी सकाळी ११.४५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.प्रकाश कवठणकर यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीत शिक्षण, आरोग्य व ग्रामीण विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. सर्वसामान्य नागरिकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध,…

Read Full News

मालवण – अक्कलकोट एसटी बस सेवा सुरू

मालवण : (प्रतिनिधी) एसटी महामंडळाच्या मालवण आगारातून मालवण – अक्कलकोट ही थेट बससेवा सुरू करण्यात आली आहे. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ही सेवा मोठी दिलासादायक ठरणार आहे. या नव्या सेवेमुळे कोकणातील प्रवाशांना आता बदल्या न करता अक्कलकोटपर्यंत थेट प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. या बसचे मालवण येथून दररोज दुपारी ३.४५ वाजता प्रस्थान होणार असून…

Read Full News

कट्टा महाविद्यालयात महिला आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡मालवण ता.०१-:युवती हे देशाचे भवितव्य आहे, एक सशक्त स्त्रीच सशक्त समाजाची निर्मिती करू शकते. महाविद्यालयीन वयातच युवतीने आपल्या भविष्याची काळजी घेतली पाहिजे. आजच्या युवतीने मानसिक व शारीरिक दृष्ट्या सशक्त होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे सहसचिव साबाजी गावडे यांनी कट्टा महाविद्यालयाच्या वतीने आयोजित महिला आरोग्य शिबिर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केले….

Read Full News

महसूल विभाग हा शासन आणि जनतेमधील विश्वासाचा मजबूत दुवा…

-पालकमंत्री नितेश राणे:महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.०१-: महसूल विभाग हा शासन आणि जनता यांच्यामधील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. जन्म दाखल्यापासून ते शेतजमिनीच्या नोंदीपर्यंत सामान्य नागरिकांच्या जीवनाशी महसूल विभागाचा थेट संबंध येतो. त्यामुळे या विभागाने केवळ प्रशासकीय जबाबदारी न पार पाडता जिल्ह्याच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग…

Read Full News

हवामान मापन केंद्रांतील त्रुटी तातडीने दूर करा…

पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश:फळपीक विमा नुकसानभरपाईतील त्रुटींचा सखोल आढावा; हवामान मापन यंत्रणा सक्षम करण्यावर भर.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.०१-: जिल्ह्यातील नादुरुस्त हवामान मापन केंद्रे तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करावीत. हवामान मापनातील तांत्रिक त्रुटी त्वरित दूर करून नोंदविण्यात येणाऱ्या माहितीची काटेकोर पडताळणी करावी. हवामान मापनातील चुकीच्या नोंदींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची संबंधित यंत्रणांनी विशेष दक्षता घ्यावी, असे…

Read Full News

You cannot copy content of this page