कलंबिस्त येथे कबड्डी मैदानासाठी जागा उपलब्ध केल्यास निधी उपलब्ध करू…
अबिद नाईक: राष्ट्रवादी पुरस्कृत कबड्डी स्पर्धेचे शानदार उद्घाटन.. ⚡सावंतवाडी ता.२८-: कलबिस्त सारख्या ग्रामीण भागामध्ये पंधरा वर्षे सातत्याने कबड्डी स्पर्धा होत आहेत जर हे सातत्य पुढे टिकवायचा असेल तर याच ठिकाणी एकादे सुसज्ज मैदान या आयोजकांना आणि खेळाडूंना निर्माण करून दिलं पाहिजे म्हणून गावच्या प्रथम नागरिक सरपंच सावंत यांना मी विनंती करतो जागा उपलब्ध करून देत…
