बाळासाहेब ठाकरे स्मारकाला हात न लावता नळ योजना फिल्टरेशन प्लांट बसवा…
अन्यथा योजनेला तीव्र विरोध होईल:माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा इशारा ⚡सावंतवाडी ता.१६-:येथील शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाळणेकोंड धरणावर नवीन नळ पाणी योजनेतील फिल्टरेशन प्लांट च्या लाईन आऊट मध्ये त्या ठिकाणी असलेले कल्पवृक्ष रुपी कै. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक येत असल्याने सदरचे स्मारकाला हात लावल्यास तीव्र विरोध करण्यात येईल असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पालिका…
