प्रभू व जाधव यांचा दिल्लीत सन्मान…
⚡वेंगुर्ला ता.२९-: केंद्र शासनाच्या पेयजल आणि स्वच्छता विभाग स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) या विभागातर्फे परुळेबाजार ग्रामपंचायतीला प्रजासत्ताक दिनी विशेष आमंत्रित म्हणून ग्रामपंचायत सदस्य प्रदिप प्रभू व स्वच्छता दूत प्रेमा जाधव यांचा दिल्ली येथील कार्यक्रमामध्ये सन्मान करण्यात आला. यांच्या वयाचा मान राखत स्वच्छता विषयक कामाबाबत मान्यवर त्यांच्या समोर नतमस्तक झाले. संपूर्ण देशातील स्वच्छाग्रहीमधून आपल्याबरोबर व्यासपीठावर बसण्याचा…
