शासनाकडून मंजूर झालेल्या रस्त्याचे काम त्वरित सूरू व्हावे…
नांदरुख, कातवड सरपंच व ग्रामस्थांनी वेधले प्रशासनाचे लक्ष.. ⚡मालवण ता.०२-: तालुक्यातील आनंदव्हाळ – कालवड- नांदरूख याणि साळकुंभा – कातवड – नांदरुख या प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत असलेल्या दोन रस्त्यांची दुरावस्था प्रश्नबाबत कातवड, नांदरूख, आनंदव्हाळ आणि आंबडोस येथील ग्रामस्थांनी नांदरुख सरपंच रामचंद्र गोविंद चव्हाण व कातवड सरपंच सौ. प्रतिक्षा ऋषिकेश हळदणकर यांच्या नेतृत्वात उप अभियंता प्रधानमंत्री…
