वाचनालय कर्मचाऱ्यांच्या पाठीशी वाचनप्रेमीवेतनश्रेणी लागू करण्यासाठी आवाज उठविणार
मालवण दि प्रतिनिधीवाचन संस्कृती वाढविण्यासाठी अपु-या मानधनावर काम करणा-या वाचनालय कर्मचाऱ्यांना निदान चतुर्थ श्रेणी वेतनश्रेणी लागू करावी किंवा मानधनात तरी वाढ करावी यादृष्टीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाचन प्रेमी वाचनालय कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आवाज उठविण्याचा महत्वपूर्ण निर्णय श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय आचराच्या 132व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थितांमधून घेण्यात आला. यावेळी या बाबत पालकमंत्री…
