Headlines

Global Maharashtra Breaking News

गेळा- फाटा येथे इर्टिका कार व दुचाकीत भीषण अपघात…

कुडाळ येथील युवक ठार: कारचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू.. ⚡आंबोली,ता.२० अनिल चव्हाण-: येथील मुख्य रस्त्यावर गेळा- फाटा येथे इर्टिका गाडी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात कुडाळ येथील एक युवक ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी असून बांबोळी येथे नेण्यात आले. आंबोली येथे पर्यटनासाठी आज पर्यटक आले होते.त्यात कुडाळ सांगुर्डेवाडी येथील सिद्धेश सुहास गोसावी (वय…

Read Full News

कुबलवाडा येथील मातीचे घर संततधार पावसामुळे पडून वित्तहानी बरोबरच जिवीतहानीची शक्यता…

नितीन कुबलनगरपरिषद प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन उपाय योजना राबवावी.. ⚡वेंगुर्ले ता.२०-: वेंगुर्ले शहरातील कुबलवाडा वाँर्ड क्र. 6 घर नं. 147 या मातीच्या भिंती असलेल्या घराची मागील बाजूची घराच्या उजवीकडील भिंत संततधार पावसाच्या पाण्याने भिजून कोसळत आहे. त्याभागात रहाणाऱ्या कुटुंबातील व्यक्ती बरोबर बाजूला रहाणाऱ्या नितीन कुबल यांच्या घरास व घरातील माणसांना सदरच्या भिंतीमुळे धोका निर्माण झाला…

Read Full News

मठ डोंगरपाल येथे 21 रोजी गुरुपौर्णिमा उत्सव…

⚡बांदा ता.२०-: प. पू. ब्रम्हलीन सद्गुरू श्री नवनीतानंद महाराज (मोडक महाराज) स्थापित स्वामी समर्थ मठ डोंगरपाल-डिंगणे येथे रविवार दिनांक २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे तरी सर्व स्वामी भक्तांनी उपस्थित राहून तीर्थ व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सकाळी १० ते ११ स्वामी पादुकांवर अभिषेक, दुपारी 12 ते 12.45 पर्यंत आरती,…

Read Full News

विद्या विहार इंग्लिश स्कूलचायशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न…

⚡बांदा ता.२०-: लोककल्याण शिक्षण संस्था संचलित विद्या विहार इंग्लिश स्कूल, आजगाव प्रशालेतील शालांत प्रमाणपत्र परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव विद्या विहार इंग्लिश स्कूल मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्याच्या स्वागत गीताने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन, देवी सरस्वती प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.प्रशालेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. दहावीतील…

Read Full News

रेल्वेत नोकरीस लावतो सांगून बनावट पत्र देत फसवणूक…

कणकवली सिद्धार्थनगर नागवे रोड येथील एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात.. कणकवली : आचरा येथील दोघांकडून रोख रक्कम घेत रेल्वेत नोकरीस लावतो सांगून बनावट पत्र देत फसवणूक करणाऱ्या कणकवली सिद्धार्थनगर नागवे रोड येथील रत्नू उर्फ रतन विष्णू कांबळे (४६) याला आचरा पोलिसांनी कणकवली येथून ताब्यात घेत अटक केली आहे. त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने त्याला…

Read Full News

दांडी किनारपट्टीवरील बंद पडलेले हायमास्ट टॉवर चालू करावेत…

सेजल परब: मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनद्वारे मागणी.. ⚡मालवण ता.२०-: मालवण शहरातील दांडी किनारपट्टीवरील मिनी हायमास्ट टॉवर गेले अनेक दिवस बंद असल्याने रात्रीच्या वेळी याभागात काळोखाचे साम्राज्य पसरत असून हे टॉवर लवकरात लवकर पुन्हा चालू करण्यात यावेत, अशी मागणी मालवणच्या माजी नगरसेविका सौ. सेजल परब यांनी मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मालवण…

Read Full News

ताज हॉटेलचा डिझाईन पूर्ण; लवकरच महिन्याभरात भूमिपूजन…

मंत्री दीपक केसरकर:कंत्राटदारांना धमकावणे घातक;वेळ पडल्यास अशा प्रवृत्तीला रोखण्यासाठी माझा लढा देईन.. सावंतवाडी ता.२०-: ताज हॉटेलचा डिझाईन पूर्ण झाला आहे आता लवकरच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ताज हॉटेलचा भूमिपूजन आणि दोन पंचतारांकित हॉटेलची उद्घाटन येत्या महिन्याभराच्या आत होणार आहेत या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री गिरीश महाजन येणार आहेत…

Read Full News

प्रॉपर्टी विकायची वेळ आली तरी चालेल,पण सिंधुदुर्ग जिल्हा हा मॉडेल पर्यटन बनवून दाखवणार…

मंत्री दिपक केसरकर: सावंतवाडीतील जनता माझ्यासोबत, त्यामुळे माझी उमेदवारी व विजय निश्चित.. ⚡सावंतवाडी ता.२०-: मला माझ्या प्रॉपर्टी विकायची वेळ आली तरी चालेल पण मी माझा सिंधुदुर्ग मॉडेल पर्यटन बनवून दाखवणार असा विश्वास मंत्री दीपक केसरकर यांनी आज इथं व्यक्त केले.दरम्यान भविष्यात पर्यटनाच्या माध्यमातून एक विशिष्ट गतीने जिल्ह्याचा विकास करायचा आहे असे ते यावेळी बोलताना म्हणाले….

Read Full News

श्री रामेश्वराचा अखंड भजनी सप्ताह सोमवारपासून…

⚡वेंगुर्ला ता.२०-: वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचा अखंड भजनी सप्ताह २२ ते २९ जुलै या कालावधीत संपन्न होणार आहे. यानिमित्त २२ जुलै रोजी स.९ वा. सप्ताहाची सुरुवात झाल्यानंतर रोज अष्टोप्रहर भजने, रामेश्वर व राम मंदिरात पौराणिक कथांवर आधारित देखावे, स्थानिक कलाकारांची रांगोळी प्रदर्शने असे कार्यक्रम होणार आहेत. तर दि.२२ रोजी सायं.७ वा. ब्राह्मण प्रासादिक भजन…

Read Full News

विद्यार्थ्यांनी अनुभवली बांधावरची शाळा…

⚡वेंगुर्ला ता.२०-: ‘बळीराजासाठी एक दिवस‘ या उपक्रमांतर्गत प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलतर्फे ‘बांधावरची‘ शाळा उपक्रम घेण्यात आला. स्कूलमधील विद्यार्थ्यांना शेतावर नेऊन शेती विषयक माहिती देताना तरवा काढणी, लावणी तसेच शेतीच्या पारंपरिक व आधुनिक पद्धती यांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.फोटोओळी – स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून शेतीची प्रात्यक्षिके करून घेण्यात आली.

Read Full News

You cannot copy content of this page