Headlines

Global Maharashtra Breaking News

विशाल परब यांची दिव्यांग आणि निराधार बालकांना आधाराची साथ…

श्री महालक्ष्मी दिव्यांग व निराधार सामाजिक संघटनेला शैक्षणिक साहित्याची केली मदत… ⚡सावंतवाडी ता.२१-: शैक्षणिक वर्षात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.रविंद्रजी चव्हाण आणि खा.नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनीसावंतवाडी येथील श्री महालक्ष्मी दिव्यांग व निराधार लहान मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप केले. यावेळी विशाल…

Read Full News

बाळा गावडे यांच्या माध्यमातून छत्र्या वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ…

⚡दोडामार्ग ता.२१-: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोडामार्ग तालुक्यात कोलझर येथे छत्र्या वाटप करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. दोडामार्ग दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष साबाजी सावंत दिव्यांग व निराधार बांधवांना व भगिनींना जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्याकडून छत्र्या वाटप करण्यात आल्या माजी खासदार विनायकजी…

Read Full News

पहिल्या निवडणुकीत पेटी आणि टाळांची गॅरंटी जशी संपली तशी केसरकरांच्या आमदारकीची गॅरंटी संपली…

परशुराम उपरकर: त्या व्हॅकेंज कंपनीचं काय; विशाल परबांना सवाल.. ⚡सावंतवाडी ता.२१-: निवडणुकीच्या तोंडावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा पेटी टाळ मृदुंग वाटपाचे आमिष दाखविले आहे परंतु पहिल्या निवडणुकीत वाटप केलेल्या त्यांच्या पेटी आणि टाळांची गॅरंटी जशी संपली तशी गॅरंटी आता केसरकरांच्या आमदारकीची ही संपली आहे. पंधरा वर्षात त्यांनी जनतेला फसवले आता जनतेने…

Read Full News

स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी जय भोसले…

⚡सावंतवाडी ता.२१-: स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र संघटनेच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी जय भोसले यांची निवड करण्यात आली आहे. स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण नेरकर,प्रदेशाध्यक्ष किरण बागुल,कोकण प्रदेश अध्यक्ष प्रा.रुपेश पाटील यांनी जय भोसले यांची सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदी निवड जाहीर केली.आज निवडीचे नियुक्ती पत्रक त्यांना प्रदान करण्यात आले. जय भोसले यांची सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदी…

Read Full News

अष्टविनायक कला क्रीडा मंडळ मळगावच्यावतीने शारदा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना संगणक पुस्तिकेचे वाटप…

⚡सावंतवाडी ता.२१सहदेव राऊळ-: मळगाव येथील अष्टविनायक कला क्रीडा मंडळाच्यावतीने एक आगलावेगळा उपक्रम राबविण्यात आला असून शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेच्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मंडळाच्यावतीने “विकास संगणाकाचा परिचय” पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. या अगोदरही या मंडळाकडून क्रीडा साहित्य, शालेय साहित्य या शाळेतील मुलांना वाटप करण्यात आले आहे. मुलांना पाहिली पासूनच संगणकाबद्दल माहिती मिळावी या उद्देशाने…

Read Full News

सावंतवाडी येथे उद्या उद्धव ठाकरे सेनेची बैठक…

⚡सावंतवाडी ता.२१-: येथील उद्धव ठाकरे सेनेच्या वतीने सोमवारी सावंतवाडी विधानसभा कार्यकारणी बैठकीचे आयोजन सावंतवाडी येथे श्रीराम वाचन मंदिरमध्ये करण्यात आले आहे.तरी या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सावंतवाडी विधानसभेतील बेसिक उपतालुका प्रमुख, शहर प्रमुख,विभाग प्रमुख,उपविभाग प्रमुख, महिला आघाडी प्रमुख व युवासेना प्रमुख पदापर्यंत सर्व पदाधिकारांनी उपस्थित राहावे.असे आवाहन तालुका प्रमुख रुपेश राऊळ, यशवंत परब,संजय गवस…

Read Full News

कळसुळकर हायस्कूलचे निवृत्ती मुख्याध्यापक अल्ताफ खान यांचे निधन…

⚡सावंतवाडी ता.२०-: कळसुळकर हायस्कूलचे निवृत्ती मुख्याध्यापक अल्ताफ खान यांचे आज रात्री उशिरा निधन झाले. कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रांजोत मालावली. दरम्यान श्री खान यांनी अनेक विद्यार्थी घडवले होते.

Read Full News

गुरे दगावलेल्या शेतकऱ्यास आम. वैभव नाईक यांच्याकडून मदत…

⚡मालवण ता.२०-: वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे शुक्रवारी दुपारी बिळवस येथील शेतकरी चंदू पाताडे यांचे तीन बैल विजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेत त्यांचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत शेतकरी चंदू पाताडे यांना सुद्धा सौम्य विजेचा धक्का बसला. ही बाब आमदार वैभव नाईक यांना समजताच त्यांनी शेतकरी चंदू पाताडे यांना आर्थिक मदत सुपूर्द…

Read Full News

एचडीएफसी बँक शाखा कणकवलीच्या वतीने वृक्षारोपण…

⚡कणकवली ता.२०-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी एक पेड माँ के नाम असे आवाहन करत वृक्षालगवडी चा संदेश दिला. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला अनुसरून आणि निसर्गसंवर्धनासाठी एचडीएफसी बँकेच्या वतीने सामाजिक उपक्रम म्हणून वृक्षलागवड केल्याचे बँक मॅनेजर मंगेश जाधव म्हणाले. एचडीएफसी बँक शाखा कणकवलीच्या वतीने कणकवली शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ५ येथे नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले….

Read Full News

मंत्री दीपक केसरकर बनले,साईच्या पालखीचे भोई…

⚡सावंतवाडी ता.२०-: गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साईच्या पालखीचे आगमन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात झाले. पालखीचे पूजन आरती केली.दरम्यान गेले काही वर्ष साईची पालखी वाहण्याचा नित्यक्रम सुरू ठेवलेला आहे.

Read Full News

You cannot copy content of this page