मंत्री दीपक केसरकर बनले,साईच्या पालखीचे भोई…

सावंतवाडी ता.२०-: गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साईच्या पालखीचे आगमन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात झाले. पालखीचे पूजन आरती केली.दरम्यान गेले काही वर्ष साईची पालखी वाहण्याचा नित्यक्रम सुरू ठेवलेला आहे.

You cannot copy content of this page