कळसुळकर हायस्कूलचे निवृत्ती मुख्याध्यापक अल्ताफ खान यांचे निधन…

⚡सावंतवाडी ता.२०-: कळसुळकर हायस्कूलचे निवृत्ती मुख्याध्यापक अल्ताफ खान यांचे आज रात्री उशिरा निधन झाले. कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रांजोत मालावली. दरम्यान श्री खान यांनी अनेक विद्यार्थी घडवले होते.

You cannot copy content of this page