Headlines

Global Maharashtra Breaking News

महावितरणचे कार्य, अभियंता बाळासाहेब मोहिते यांची बदली…

⚡कणकवली ता.२५-: महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांची कराड येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी सांगली येथील सौरभ माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. मोहिते यांनी गेली पाच वर्षे कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून अत्यंत लोकाभिमुख काम केले होते. तोक्ते वादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचंड हानी झाली होती. त्या काळात महावितरणचा वीजपुरवठा मोठ्या प्रमाणात खंडित…

Read Full News

सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाला न्याय देणारा नेता-:राजन तेली…

⚡सावंतवाडी ता.२५-: जिल्ह्यात भाजपा पक्ष वाढवण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाला न्याय देणारा नेता म्हणून माजी आमदार राजन तेली यांच्याकडे पाहिले जाते जिल्हा परिषद अध्यक्ष ते आमदार त्यांच्या राजकीय प्रवासात अनेक संघर्ष करावे लागले परंतु ते कधीच डगमगले नाही आजही त्यांनी सावंतवाडी मतदार संघातून जनसेवा अविरत सुरु ठेवली आहे आज त्यांचा वाढदिवस आहे याच निमित्त ग्लोबल महाराष्ट्र…

Read Full News

मळगाव तेलकाटाडीतील काही भाग गेले चार दिवस अंधारात…

सावंतवाडी : सहदेव राऊळ : मळगाव येथील तेलकाटाडीतील काही घरातील वीज पुरवठा गेले चार दिवस खंडित आहे. त्यामुळे येथील लोकांना अंधारात रहावे लागत आहे. तक्रार करूनही गेले चार दिवस याकडे दुर्लक्ष होत असल्याने येथील लोक हैराण झाले आहेत. तेलकाटावाडीत वीज पुरवठ्याच्या दोन लाईन असून एक लाईनचा वीज पुरवठा गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे येथील…

Read Full News

भोसले स्कूलच्या अद्विता दळवी हिचे वक्तृत्व स्पर्धेमध्ये यश…

⚡सावंतवाडी ता.२४-: सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता आठवी मधील अद्विता संजय दळवी हिने द्वितीय क्रमांक प्राप्त करत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत स्थान मिळवले आहे._वक्तृत्व स्पर्धेचा विषय हा ‘कृत्रिम बुद्धिमत्ता : संभाव्यता व आव्हाने’ असा होता. सदर स्पर्धा तीन फेऱ्यांमध्ये लेखी चाचणी, भाषण…

Read Full News

कणकवली विद्यामंदिर हायस्कूलमध्ये पार पडली अनोखी निवडणूक…

जिल्ह्यात प्रथमच राबविण्यात आलेल्या या निवडणूक प्रक्रियेचे शिक्षणाधिकाऱ्यांसह महसूल अधिकाऱ्यांकडून कौतूक.. ⚡कणकवली ता.२४-: मतदानाच्यावेळी ‘ईव्हीएम’मधून मतदानानंतर येणारा ‘बीप’चा आवाज मंगळवारी विद्यामंदिर हायस्कूलमध्ये वारंवार येत होता. कारणही तसेच होते. विद्यामंदिर येथे शालेय स्वराज्य संस्थेची निवडणूक होती. शाळेची निवडणूक हा तसा बातमीचा विषय नगण्यच म्हणावा लागेल. मात्र विद्यामंदिर हायस्कुलमधील ही शालेय निवडणूक नक्कीच जागळा वेगळा प्रयोग होता….

Read Full News

अर्चना घारेंच्या माध्यमातून वेंगुर्ल्यात शालेय मुलांना वह्या वाटप…

⚡वेंगुर्ला ता.२४-: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा व अर्चना फाऊंडेशनच्या अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्यावतीने वेंगुर्ला तालुक्यातील आडेली-भटवाडी, सुरंगपाणी शाळा, दाभोली शाळा नं.२, दाभोली शाळा नं.१ मधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. फोटोओळी – सुरंगपाणी शाळेत वह्यांचे वाटप करण्यात आले.

Read Full News

मालवणात हत्तीरोग रुग्ण सापडण्यास नगरपालिका प्रशासकाचा हलगर्जीपणा जबाबदार…

महेश कांदळगावकर:नगरपालिकेच्या प्रशासकांची स्वच्छतेची मोहीम फक्त फोटो आणि ईव्हेंट पुरती मर्यादित.. ⚡मालवण ता.२३-:गेल्या अडीज वर्षात मालवण शहरात डास प्रतिबंधक फवारणी, स्वच्छता व इतर उपाययोजनांकडे नगरपालिकेने दुर्लक्ष केल्याने त्याचा परिणाम म्हणून हत्तीरोग निर्मूलन झालेल्या मालवण शहरांत अनेक वर्षांनी पुन्हा हत्तीरोगाचे रुग्ण सापडले आहेत. याला पूर्णपणे मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासकाचा हलगर्जीपणा जबाबदार असून मालवणात नगरपालिकेने राबविलेले…

Read Full News

मालवण एसटी स्टॅन्ड रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याच्या निचऱ्यासाठी उपाययोजना व्हावी…

गणेश पाडगावकर: मालवण नगरपालिकेकडे केली मागणी.. ⚡मालवण ता २४-: मालवण शहरातील भरड एसटी स्टॅन्ड ते रेडकर हॉस्पिटल या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने या भागातील गटार व मोऱ्या यांची दुरुस्ती करून या पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व एसटी स्टॅन्ड परिसरातील रहिवासी गणेश पाडगावकर यांनी मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी…

Read Full News

मालवण प्रधान डाकघर येथे डाक मेळावा संपन्न…

⚡मालवण ता.२४-: पोस्टाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी मालवण येथील प्रधान डाकघर येथे डाक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या डाक मेळाव्यात नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती उपस्थित नागरिकांना देण्यात आली. यावेळी मालवण डाक निरीक्षक अभिजीत जाधव, पोस्टमास्तर शिवराज खोत, महिला प्रधान एजंट कल्पना वेर्णेकर, संग्राम कासले, कुळसुंगे, कोळगे…

Read Full News

मालवणात रोटरी क्लबतर्फे शालेयस्तरीय समरगीत स्पर्धेचे आयोजन…

⚡मालवण ता.२४-: रोटरी क्लब मालवण तर्फे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दि. १३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वा. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथे शालेय स्तरीय समरगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा प्राथमिक गट – इयत्ता पहिली ते चौथी आणि माध्यमिक गट- इयत्ता पाचवी ते दहावी अशा दोन गटात होणार आहे. या स्पर्धेत…

Read Full News

You cannot copy content of this page