अर्चना घारेंच्या माध्यमातून वेंगुर्ल्यात शालेय मुलांना वह्या वाटप…

⚡वेंगुर्ला ता.२४-: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा व अर्चना फाऊंडेशनच्या अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्यावतीने वेंगुर्ला तालुक्यातील आडेली-भटवाडी, सुरंगपाणी शाळा, दाभोली शाळा नं.२, दाभोली शाळा नं.१ मधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, तालुका उपाध्यक्ष बबन पडवळ, युवा राष्ट्रवादी दाभोलीचे प्रकाश सागवेकर, पक्षाचे आडेली बुथ अध्यक्ष कुणाल बिडये, विजय दुतोंडकर, अमर दुतोंडकर यांच्यासह त्या त्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालक उपस्थित होते.

फोटोओळी – सुरंगपाणी शाळेत वह्यांचे वाटप करण्यात आले.

You cannot copy content of this page