जिल्हास्तरीय लघु चित्रपट स्पर्धेत विनोद दळवी प्रथम…
उद्या पालकमंत्री चव्हाण यांच्याहस्ते बक्षीस वितरण:जिल्हा परिषदेने जल जीवन मिशन अंतर्गत करण्यात आले होते आयोजन.. ⚡ओरोस ता.१५-: जल जीवन मिशन अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय लघु चित्रपट स्पर्धेत मालवण तालुक्यातील आंबडोस गावचे रहिवासी तथा दैनिक सकाळचे ओरोस प्रतिनिधी विनोद दळवी यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक संतोष बादेकर, तृतीय क्रमांक अनिकेत मिठबावकर यांनी प्राप्त…
