पूर परिस्थिती व वीजपुरवठा परिस्थिती बाबत मंत्री केसरकर यांची उद्या सावंतवाडीत आढावा बैठक…

⚡सावंतवाडी ता.२६-: पूर परिस्थिती तसेच वीज पुरवठा परिस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्या सकाळी नऊ वाजता नगरपरिषद हॉलमध्ये बैठकीच आयोजन केले आहे. याबाबतची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

You cannot copy content of this page