Headlines

Global Maharashtra Breaking News

सैनिक सन्मान योजना निश्चितच सैनिकांना आर्थिक सन्मान प्राप्त करून देणारी ठरेल…

दीनानाथ सावंत: सैनिक सन्मान योजनेचा कलंबिस्त येथे शानदार शुभारंभ.. ⚡सावंतवाडी ता.२७-: सैनिक सन्मान योजना हाती घेऊन लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटीने सैनिकांचा सन्मान केला आहे.ही योजना निश्चितच सैनिकांना आर्थिक सन्मान प्राप्त करून देणारी ठरेल असे प्रतिपादन सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर व कलंबिस्त-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन दीनानाथ सावंत यांनी स्पष्ट केले. येथील कारगिल विजय…

Read Full News

…अन्यथा गोडावून फोडून धान्य वाटणार

ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांचा इशारा.. ⚡दोडामार्ग ता.२७-: रेशनकार्ड धारकांना सोमवार (ता. २९) पर्यंत धान्य वितरण झाले नाही तर शिवसेनेच्या वतीने गोडावून फोडून रेशनकार्ड धारकांना धान्य वितरण केले जाईल असा इशाराशिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी दिला आहे.शासनाने रेशनकार्ड धारकांना धान्य वितरण करण्यासाठी धान्य दुकानदारांकडे दिलेल्या ई पॉस मशीनला सर्व्हर डाउन…

Read Full News

सह्याद्री फाउंडेशन भविष्यात आरोग्य शिक्षण व सन्मान च्या दृष्टीने उपक्रम राबवणार…

सुनील राऊळ: मान्सून महोत्सवाचे शानदार उद्घाटन.. ⚡सावंतवाडी ता.२७-: सह्याद्री फाउंडेशन 2024 मान्सून महोत्सव निमित्ताने वकृत्व सुदृढ बालक रान भाजी. गायन स्पर्धा अशा विविध उपक्रमाद्वारे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक अशा विविध स्तरावर हे फाउंडेशन उपक्रम राबवित आहे. भविष्यात हे फाउंडेशन आजच्या युवाईला आरोग्य शिक्षण व सन्मान च्या दृष्टीने उपक्रम राबवणार आहे. असे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ यांनी…

Read Full News

मुंबई विद्यापीठाचा ५७ वा विभागीय युवा महोत्सव ५ ऑगस्ट रोजी…

सावंतवाडी : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे दरवर्षी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांच्या अंगीभूत कलागुणांना वाव देणाऱ्या या महोत्सवाचे आयोजन ५ ऑगस्ट रोजी करण्यात येणारं असून यावर्षी यजमानपदाचा मान यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीला मिळाला आहे. या महोत्सवामध्ये नृत्य, गायन, संगीत, ललित कला आणि साहित्य अशा विविध विषयांच्या स्पर्धा घेण्यात येतात. सिंधुदुर्ग विभागीय युवा…

Read Full News

कुडोपी रस्त्यावरील झाडी न हटविल्यास आंदोलन…

कुडोपी ग्रामस्थांचा इशारा:बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना त्रास सहन करावा लागू शकतो.. ⚡मालवण ता.२७-: कुडोपी रस्त्यावर वाढलेल्या झाडीचा फटका एसटी महामंडळास बसून एसटी चे नुकसान होत असल्याच्या कारणास्तव गाड्या बंद करण्याचा इशारा महामंडळाकडून लेखी पत्राद्वारे कुडोपी बुधवळे ग्रामपंचायतला देण्यात आला आहे.यामुळे एसटी बंद झाल्यास कुडोपी मधून आचरा भागात शाळा,हास्पिटल बाजारा साठी येणारया मुलांना ग्रामस्थांना…

Read Full News

ईनामदार श्री भगवती देवी संस्थान कोटकामते यांचेमार्फत विदयार्थ्यानाशैक्षणिक साहित्य वाटप…

⚡देवगड ता.२७-: ईनामदार श्री भगवती देवी संस्थान कोटकामते या विश्वस्त मंडळाकडूनकोटकामते परिसरातील जिल्हा परिषद व माध्यमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम माध्यमिक विद्यामंदिर कोटकामते येते संपन्न झाला.यामध्ये श्री भगवती माध्यमिक विदयालय कोटकामते,केंद्रशाळा कोटकामते नं. १, प्राथ.शाळा दाभलवाडी,प्राथ. शाळा भरडवाडी आणि प्राथ.शाळा आडीवरे या कोटकामते मधील सर्व शाळेतील विदयार्थ्यांना ईनामदार श्री भगवती देवी…

Read Full News

देवगड ग्रामीण रुग्णालय प्रशासनाच्या मागणीनुसार लवकरच डायलिसिस मशीन उपलब्ध करून देणार…

आमदार नितेश राणे:आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत देवगड येथे रुग्ण कल्याण समितीची बैठक संपन्न.. ⚡देवगड ता.२७-: देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये आणखी एक डायलिसिस मशीन  देण्यासंदर्भात आमदार नितेश राणे यांच्याकडे आज देवगड ग्रामीण रुग्णालयाच्या प्रशासनाने मागणी केली हे मशीन आपण प्राधान्यक्रमाने उपलब्ध करून देऊ असे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दिले आहे. देवगड ग्रामीण रुग्णालय येथे आमदार…

Read Full News

मुणगे उपसरपंच पदी दशरथ मुणगेकर बिनविरोध…

⚡देवगड ता.२७-: मुणगे ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेल्या सर्व सदस्यांना उपसरपंच म्हणून काम करता यावे या अनुषंगाने उपसरपंच संजय घाडी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या मुणगे ग्रामपंचायत उपसरपंच पदी दशरथ मुणगेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मुणगे ग्रामपंचायत विशेष सभेत सरपंच अंजली सावंत, माजी उपसरपंच धर्माजी आडकर, संजय घाडी,रविना मालाडकर,निकता…

Read Full News

शेतीतून कष्ट करण्याच्या विद्यार्थ्यांच्या मनावरती संस्कार रुजविणाऱ्या शाळांचा उपक्रम कौतुकास्पद…

मानसी पालव:बांधावरची शाळा” हा उपक्रम बिळवस येथे उत्साहात संपन्न.. ⚡मालवण ता.२७-: आताच्या तंत्रज्ञानाच्या युगात “पारंपारिक शेती” कोठेतरी मागे पडताना दिसते. आपला शेतकरी अर्थात बळीराजा खूप मेहनत घेऊन शेती पिकवत असतो. या शेतीमधून मिळालेल्या उत्पन्नातून तो आपले संपूर्ण कुटुंब चालवतो असतो. आर्थिक, भौगोलिक, नैसर्गिक अशा सर्व संकटांचा सामना करत हा शेतकरी राजा मोठया हिमतीने आपली शेती…

Read Full News

रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात कांदळवन दिन संपन्न….

⚡मालवण ता.२७-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परूळेकर कनिष्ठ महाविद्यालय आणि महाराष्ट्र शासन कांदळवन वनविभाग व कांदळवन प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण सप्ताह अंतर्गत जागतिक कांदळवन दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकारी व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना खारफुटी वनांमधील जैवविविधता, खारफुटी वनाचे विविध प्रकार, उपयोग यांची माहिती दिली. या कार्यक्रमाला प्रमुख…

Read Full News

You cannot copy content of this page