परशुराम उपरकर यांचा उद्या कुडाळ येथे होणाऱ्या मेळाव्याला समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे…
राजाराम उर्फ आबा चिपकर: उद्याच्या मेळाव्यात ठरणार पुढील राजकीय दिशा… ⚡कुडाळ ता.१७-:-: कुडाळ येथे उद्या होणाऱ्या मेळाव्याला माजी आमदार जीजी उपरकर समर्थक व राजीनामा दिलेल्या आजी पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन “जी जी उपरकर समर्थक तथा सामाजिक कार्यकर्ते राजाराम उर्फ आबा चिपकर यांनी केले आहे. मध्यंतरीच्या काळात झालेल्या घडामोडीनंतर कार्यकर्त्यांनी व पक्षात जोमाने…
