आरोग्य यंत्रणा सुधारा, अन्यथा १५ ऑगस्टला घंटानाद…
मनसेचा इशारा; वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना निवेदन.. ⚡ओरोस ता.०३-: सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण भागातील शासकीय आरोग्य यंत्रणेतील त्रुटींमुळे सर्वसामान्य रुग्णांना उपचारासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. आरोग्य व्यवस्थेतील समस्या तातडीने दूर करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करत मनसेच्या शिष्टमंडळाने आज (३ ऑगस्ट)…
