Global Maharashtra Breaking News

दाणोली नजदीक पर्यटकांच्या कारला अपघात…

तिघे जण किरकोळ जखमी: गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान.. ⚡सावंतवाडी ता.१९-: दाणोली नजदीक पर्यटकांच्या अल्टो कार वरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने साईडला असलेल्या घळणीत कोसळून अपघात घडला. हा अपघात आज सायंकाळी पावणे चार वाजण्याच्या सुमारास घडला. दरम्यान या अपघातात तीन पर्यटक किरकोळ जखमी झाले आहेत तर गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान घटनास्थळी नागरिकांनी धाव…

Read More

राष्ट्रवादीचा स्वराज्य सप्ताह म्हणजे छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागरसोहळा…

ॲड. उमेश सावंत: स्वराज्य सप्ताह मेळाव्यनिमित्त विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण संपन्न.. ⚡कणकवली ता.१८-: छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करत असताना आजच्या बाल आणि युवा पिढीत शिवरायांचे विचार भिनवून तळागाळात पोचविण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने स्वराज्य सप्ताह निमित्त केले आहे . राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उत्सव शिवजन्माचा …स्वराज्य कार्याचा या टॅगलाईन खाली आयोजित केलेल्या स्वराज्य सप्ताह म्हणजे शिवरायांच्या विचारांचा…

Read More

सत्ताधारी पक्षात लवकरच प्रवेश करणार…

परशुराम उपरकर:माजी आमदार परशुराम उपरकर यांचे सूतोवाच;कार्यकर्ते कोणत्या सत्ताधारी पक्षात जायचे हे ठरवतील.. ⚡कुडाळ ता.१८-: आपणच मनसेला सोडचिठ्ठी देणार होतो, असे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी स्पष्ट करीत राज्यातील सत्ताधारी पक्षात लवकरच प्रवेश करणार असल्याचे सूतोवाच आज परशुराम उपरकर यांनी केले. याबाबत आपल्या बरोबरचे कार्यकर्ते कोणत्या सत्ताधारी पक्षात जायचे हे ठरवतील, असेही उपरकर म्हणालेत. तसेच…

Read More

वन्यप्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी आंबोलीच्या जंगलात ६ संशयित युवकांना घेतले ताब्यात…

वनविभाग व सावंतवाडी पोलिसांनी संयुक्त कारवाई: पहाटेच्या सुमारास करण्यात आली कारवाई.. ⚡सावंतवाडी ता.१८-: वन्यप्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी आंबोलीच्या जंगलात बंदूक, सुरा आणि बॅटरी घेऊन फिरणाऱ्या ६ संशयित युवकांना वनविभाग व सावंतवाडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतले आहे. ग्रामस्थांना शिकाराचा संशय आल्यानं त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला. यातील काहीजण सावंतवाडीतील तर काही बांदा येथील आहेत. ही…

Read More

देवगड कुणकेश्वर येथे परिट समाजाच्यावतीने संत गाडगेबाबा जयंती व स्नेहमेळावा…

⚡सावंतवाडी ता.१८-: प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी, श्री संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघ देवगड यांच्यावतीने श्री संत गाडगे महाराज जयंती व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंधू भगिनींच्या स्नेह मेळावा श्री रामचंद्र बाळा धोंडू कुणकेश्वरकर मु. पो. कुणकेश्वर, पावणाईदेवी मंदिर शेजारी, परिट समाज सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मा. श्री. दिलीपजी भालेकर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात…

Read More

मळगाव येथे १९ रोजी वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन…

मळगाव ग्रामस्थ आणि भिल्लवाडी ग्रुपचा उपक्रम ⚡सावंतवाडी ता.१८सहदेव राऊळ-: हिंदुस्थानचे आराध्य दैवत जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मळगाव ग्रामस्थ आणि भिल्लवाडी ग्रुप मळगाव यांच्यावतीने सोमवार १९ फेब्रुवारी रोजी मळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.वक्तृत्व स्पर्धा तीन गटात घेण्यात येणार आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी इयत्ता…

Read More

भाई आता खरच पुरे झाला थांबा…

शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या विरोधात अज्ञातांकडून लावण्यात आलेले फलक.. ⚡वेंगुर्ला ता.१८-: निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या विरोधात काही अज्ञातांकडून लावण्यात आलेले फलक लक्ष वेधून घेत आहेत. यात भाई आता खरच पुरे झाला थांबा असे त्यांना आवाहन करण्यात आले आहे.

Read More

मुंबई येथे आज अल्पसंख्यांक निर्धार मेळावा…

अजित पवार गटाचे असंख्य कार्यकर्ते मुंबईला रवाना ⚡सावंतवाडी ता.१८-:* मुंबई येथे आज महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्या विभाग आयोजित शिक्षण आरक्षण व संरक्षणाच्या प्रश्नावर राज्यस्तरीय निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सावंतवाडीतील अजित पवार गटाकडून देखील असंख्य कार्यकर्ते मुंबई येथे रवाना झाले आहेत. महाराष्ट्र राज्य महासचिव शफिक कान यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडीतील अनेक पदाधिकारी…

Read More

सावंतवाडी भाजपकडून संजू शिरोडकर यांचा सन्मान..

⚡सावंतवाडी ता.१७-: येथील सहकारी पतपेढीच्या व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल संजू शिरोडकर यांचा माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Read More

नाटळ येथील श्री देव रामेश्वर मंदिरात 18 फेब्रुवारीपासून अखंड हरिनाम सप्ताह…

⚡कणकवली ता.१७-: नाटळ गावचे ग्रामदैवत व नवसाला पावणारा देव म्हणून प्रसिध्द श्री देव रामेश्वर मंदिरातील वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह रविवार 18 फेब्रुवारी ते सोमवार 26 फेब्रुवारी या कालावधीत साजरा होणार आहे. हरिनाम सप्ताहनिमित्त मंदिर परिसरात रंगरंगोटी करण्यात आली असून हरिनाम सप्ताहाचे सुयोग्य नियोजन देवस्थान प्रमुख व ग्रामस्थांनी केले आहे.या मंदिरातील वार्षिक हरिनाम सप्ताहाला ‘मध्वनवमी’पासून प्रारंभ…

Read More
You cannot copy content of this page