Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. विशाल रेड्डी यांची नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.०४-: उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीच्या वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. विशाल रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते फिजीशीयन असल्याने याचा मोठा फायदा सावंतवाडीतील रुग्णांना होणार आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनीधी देव्या सुर्याजी यांनी स्वागत केले. डॉ. रेड्डी हे मधुमेह व हृदयरोग तज्ञ असून त्यांची सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्ती…

Read Full News

आंबोली महादेवगड पॉईंटवरून पर्यटक ४०० फूट दरीत कोसळला…

सावंतवाडी : आंबोली महादेव गड पॉईंट येथून पर्यटक दरीत कोसळला. आज सायंकाळी साडेपाच्या सुमारास ही घटना घडली. सुमारे 400 फुट खोल दरीत पर्यटक कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्कयू टीम आंबोली-सांगेलीकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र, संबंधित पर्यटक खोल दरीत कोसळल्याने व पाऊस अन् काळोख झाल्याने ही मोहीम उद्या सकाळी…

Read Full News

युवासेना कोळपे विभागप्रमुखपदी नरेंद्र खाडये,…

तर उपविभागप्रमुखपदी अमोल पांचाळ यांची निवड:गावागावात शाखा बळकट करण्याचे सुशांत नाईक यांचे आवाहन.. ⚡​वैभववाडी ता.०४-: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या बैठकीत युवासेनेच्या संघटन विस्ताराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. युवासेना कोळपे विभागप्रमुख पदी नरेंद्र खाडये तर उपविभागप्रमुख पदी अमोल पांचाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ही अधिकृत निवड युवासेना…

Read Full News

सावंतवाडीत आचार्य बाळकृष्ण यांच्या वाढदिवसानिमित्त 8 दिवसीय निःशुल्क योग शिबिराचा उत्साहात शुभारंभ

सावंतवाडी, दि. 4 ऑगस्ट: नगरपरिषद सावंतवाडी, महाराष्ट्र योग शिक्षक संघ आणि फिटनेस योग फाऊंडेशन, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य बाळकृष्ण यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित 8 दिवसीय निःशुल्क फिटनेस योग शिबिराचा उद्घाटन सोहळा आज उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि स्वामीजी व आचार्यजींच्या प्रतिमापूजनाने झाली. शिबिराचे उद्घाटन सावंतवाडी पोलीस निरीक्षक श्री. अमोल चव्हाण यांच्या…

Read Full News

नगरपरिषदेच्या गाळेपट्टा प्रकरणाची चौकशी करा…

अन्यथा 15 ऑगस्ट रोजी उपोषण: श्रेयस मुंज.. ⚡सावंतवाडी, ता. ४-: सावंतवाडी नगरपरिषदेच्या संकुलातील गाळेपट्ट्यांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत श्रेयस साईनाथ मुंज यांनी जिल्हाधिकारी, नगरपरिषद आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवर योग्य ती कारवाई न झाल्यास १५ ऑगस्ट २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.मुंज यांनी दिलेल्या निवेदनात एका…

Read Full News

अवैध लिंगनिदान व स्त्रीभ्रूणहत्याविरोधात कुडाळमध्ये जनजागृती…

दिवाणी न्यायालय, वकील संघटना यांचे आयोजन :विधी स्वयंसेवकांना विशेष प्रशिक्षण.. ⚡कुडाळ ता.०४-: अवैध लिंगनिदान आणि स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी जनजागृती अधिक प्रभावीपणे व्हावी, या उद्देशाने दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती, कुडाळ आणि तालुका वकील संघटना, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व बालरुग्णालय, कुडाळ येथे विधी स्वयंसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.मुंबई उच्च न्यायालय आणि…

Read Full News

मुंबई विद्यापीठाचा ५९ वा युवा महोत्सव ८ ऑगस्ट रोजी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये….

३५ महाविद्यालयांतील ५०० हून अधिक विद्यार्थी करणार सांस्कृतिक कलागुणांचे सादरीकरण.. ⚡सावंतवाडी ता.०४-: मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या आंतर-महाविद्यालयीन युवा महोत्सवाची सिंधुदुर्ग विभागीय फेरी शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ३५ महाविद्यालयांतील ५०० हून अधिक विद्यार्थी विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती यशवंतराव…

Read Full News

कुडाळ-माठेवाडा परिसरात मच्छर प्रतिबंधक फवारणी…

नगरसेवक मंदार शिरसाठ यांचा पुढाकार :नागरिकांतून समाधान व्यक्त.. कुडाळ :पावसाळी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आणि वाढत्या डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांच्या धोक्यापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी माठेवाडा परिसरात डास प्रतिबंधक (मच्छर) फवारणी मोहीम नगरसेवक मंदार शिरसाठ यांच्या माध्यमातून राबविण्यात आली.या मोहिमेअंतर्गत फवारणी यंत्राच्या साहाय्याने माठेवाडा परिसरातील सर्व प्रमुख रस्ते, नाले, आणि संभाव्य डास पैदास केंद्रांच्या ठिकाणी व प्रत्येक घरोघरी…

Read Full News

नवीन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची नगराध्यक्ष व नगरसेवकांनी घेतली सदिच्छा भेट..

सावंतवाडी, ता. ४ : सावंतवाडी पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची नियुक्ती झाल्यानिमित्त सावंतवाडीच्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ देत अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.यावेळी सावंतवाडी शहरात दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील ट्रॅफिकची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यानुसार…

Read Full News

वैभववाडी केमिस्ट असोसिएशनच्या जिल्हा प्रतिनिधीपदी संजय सावंत बिनविरोध…

⚡वैभववाडी ता.०४-: वैभववाडी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूकीत व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष वाभवे वैभववाडी न प चे नगरसेवक संजय दिगंबर सावंत यांची जिल्हा प्रतिनिधी म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून मा.दयानंद उबाळे यांनी काम पाहिले, वैभववाडी तालुका अध्यक्षपदी विजय लोके,सचिवपदी दिनेश वळंजू यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली.उपाध्यक्ष श्री.आसिफ रमदुल ,खजिनदार सौ.श्रावणी…

Read Full News

You cannot copy content of this page