Headlines

Global Maharashtra Breaking News

दोस्ती ग्रुप सिंधुदुर्गच्या वतीने जिल्ह्यातील दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव…

⚡वैभववाडी ता.०८-: दिल दोस्ती ग्रुप सिंधुदुर्गच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव व दत्तक मुलांना साहित्य वाटप कार्यक्रम कुडाळ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक मुल्ला मॅडम याच्य हस्ते पार पडला. यावेळी कणकवली पोलिस उपनिरीक्षक बापू खरात, मुख्याध्यापक वगैरे सर, अध्यक्ष शेखर डोईफोडे, उपाध्यक्ष राजेश जानकर,दिलीप शेळके, बळीराम कोकरे,कानु शेळके, संतोष बोडके,आदी दिलं दोस्ती ग्रुपचे…

Read More

ज्या उमेदवाराकडे जिंकण्याची क्षमता त्या उमेदवारांचे नाव सर्वानुमते कार्यकर्ते वरिष्ठांकडे पाठवणार…

अमित परब: इच्छुक उमेदवारांनी सबुरीने घ्यावे.. सावंतवाडी : लोकसभेचा निकाल लागून पाच दिवस झाले नाहीत अन् सावंतवाडी मतदारसंघातील भारतीय जनता पक्षातील नेत्यांची आमदारकीच्या उमेदवारी वरून रस्सीखेच चालू आहे. पक्षाधक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय भारतीय जनता पक्षातील कार्यकर्ते मान्य करणार आहेत. सावंतवाडी विधानसभेतील कार्यकर्त्यांनी या पूर्वी दोन वेळा पराभव पाहीला. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते…

Read More

नारायण राणे यांच्या विजयात केसरकर यांची भूमिका महत्त्वाची ठरली…

अभिजीत मेस्त्री: काहींनी केलेला दावा हा फक्त स्वतःची पोळी भाजण्यासाठीच; राजन तेलींना टोला.. ⚡सावंतवाडी ता.०८-: दीपक केसकर यांनी कोकणच्या विकासासाठी महायुतीचा धर्म निभावत नारायण राणें यांच्या प्रचाराची धुरा संभाळली व खासदर नारायण राणे यांच्या विजयासाठी सर्वात महत्वाची भूमिका पार पाडली. त्यामुळे दीपक केसरकर हेच सावंतवाडी मतदारसंघातील किंगमेकर असल्याच पलटवर चौकूल ग्रामपंचायत सदस्य, अभिजीत मेस्त्री यांनी…

Read More

तालुक्यातील अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करा…

अन्यथा जनआंदोलन; मनसेचं सावंतवाडी पोलीस निरीक्षकांना निवेदनद्वारे इशारा.. ⚡सावंतवाडी ता.०८-: सावंतवाडी तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये गोवा बनावटीची दारू राजरोस पण विकली जात आहे. याबाबत आपल्या कडे वारंवार तक्रार केली आहे. परंतु आपल्या कडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्याच प्रमाणे प्रत्येक गावा मध्ये बाजार पेठे मध्ये बिनधास्त मटका घेतला जातो. त्यामुळे तात्काळ अवैध धंद्यांवर कारवाई करावी…

Read More

कणकवलीत वृक्ष बँकेतर्फे रोपांचे वाटप…

⚡कणकवली ता.०८-: नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्थेच्या या संस्थांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात वृक्ष बँकेची स्थापना करण्यात आली आहे. या वृक्ष बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यात ठिकाणी मोफत वृक्षांच्या रोपांचे वाटप केले जाणार आहे. जिल्ह्यात बापू परब आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप सावंत यांच्या मार्गदर्शनातून कणकवली तालुक्यातही वृक्ष बँक स्थापन करण्यात आली आहे. या बँकेच्या माध्यमातून तालुक्यात ठिकठिकाणी…

Read More

ग्राहक पंचायत संस्था करणार गुणवंतांचा सत्कार…

⚡कणकवली ता.०८-: ग्राहक पंचायतीच्या कणकवली शाखेची बैठक नगरपंचायतीच्या बहुउद्देशीय सभागृहात पार पडली. यात दहावी व बारावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचे ठरले. याशिवाय ग्राहक पंचायतीच्या कणकवली शाखा, ज्येष्ठ नागरिक संघ, पेन्शनर असोसिएशन कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 16 जूनला कार्यक्रम घेण्याचा ठरविले. बैठकीला ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक सीताराम कुडतरकर, अध्यक्षा…

Read More

कासार्डे येथील महालॅब या ठिकाणी रक्त नमुने घेऊन जाणाऱ्या मनोज भावे यांच्या दुचाकीला अपघात…

धडक देणारा टेम्पो चालक प्रसार ; देवगड ग्रामीण रुग्णालय समोर झाला अपघात.. ⚡देवगड ता.०८-: कासार्डे येथील महालॅब मध्ये रक्त नमुने तपासणीसाठी घेऊन जाण्यासाठी देवगड तालुक्यातील रुग्णालयातून जमा केलेले रक्त नमुने घेऊन जाण्यासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात येत असताना रक्त नमुने घेऊन जाणाऱ्या मनोज भावे यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली.या झालेल्या अपघातात मनोज यशवंत…

Read More

नगरपालिकेची व्यापाऱ्यांवरील कारवाई अन्यायकारक…

परतफेड व्याजासहित करणार: मनसेच्या राजू कासकर यांचा इशारा.. सावंतवाडी-: नगरपालिका प्रशासन आणि स्थानिकांवर केलेली कारवाई अन्यायकारक असून त्याची परतफेड आम्ही व्याजासहित करणार असा इशारा मनसेचे युवानेते राजू कासकर यांनी दिला आहे. दरम्यान वटपौर्णिमेपर्यंत स्थानिक व्यापाऱ्यांना बाहेर बसण्याची मुभा नगरपालिका प्रशासनाने देण्यात यावी अन्यथा येत्या काळात आम्ही नगरपालिकेला मनसे स्टाईल ने धडक देऊन विविध प्रश्नांवर जाब…

Read More

पालकमंत्र्यांनी विकास कामांना मंजुरी देऊन सुद्धा काही अधिकाऱ्यांनी वर्क ऑर्डर काढली नाही…

राजन तेली; लोकसभा निवडणुकीत मॅन ऑफ द मॅच कार्यकर्तेच, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे देखील मानले आभार सावंतवाडी ता.०८-: नोव्हेंबर मध्ये घेण्यात आलेल्या डीपीडीसी बैठकीमध्ये अनेक विकासकामांना पालकमंत्र्यांनी मंजूर दिली. परंतु काही अधिकाऱ्यांनी वर्क ऑर्डर काढल्या नाहीत.त्यामुळे अनेक काम रखडली त्याचा परिणाम देखील या निवडणुकीत काही मतांना बसला. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी…

Read More

अखेर आंबा विक्रेत्यांना पालिका प्रशासनाने हटविले…

कुठलीही मुदतवाढ नाही ; आंबा विक्रेत्यात नाराजी; भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी दिलेला आश्वासन हवेतच… सावंतवाडीयेथील बाजारपेठेत आंबा विक्रीस बसणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकाने अखेर पालिका प्रशासनाने हटविण्यास सुरवात केली आहे, काल त्यांना याबाबत सुचना केली होती, त्यांना पुनश्च कुठलीही मुदतवाढ देण्यात आली नव्हती. त्यामुळे आज सकाळ पासून ही दुकाने हटविण्यात आल्याने व्यापाऱ्यांना कोणीच वाली नसल्याचे समोर आले आहे….

Read More
You cannot copy content of this page