नवीन क्रीडा पोर्टलच्या तांत्रिक त्रुटी दूर करण्याची आणि जुने पोर्टल सुरू ठेवण्याची मागणी
सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांना निवेदन; ⚡मालवण ता.०७-:क्रीडा विषयक नवीन पोर्टल पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत जुने पोर्टल सुरू ठेवण्यात यावे आणि शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात यावी या आणि विविध मागण्यांचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय मधुकर शिंदे, कार्याध्यक्ष विजय तातोबा मागाडे आणि…
