Headlines

Global Maharashtra Breaking News

आमदार वैभव नाईक यांनी घेतले आरोंदा येथील निवासस्थानी स्थापित बाप्पाचे दर्शन…!

कुडाळ : आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. सर्व गणेशभक्तांच्या सुखसमृद्धीची कामना त्यांनी गणपती बाप्पांकडे केली.कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी सौ. स्नेहा वैभव नाईक, मुलगा…

Read Full News

अर्चना घारे यांच्या उपस्थितीत गणेशभक्तांसह दुसरी बस रवाना…

सावंतवाडी : सालाबादप्रमाणे यंदाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ‌. अर्चना घारे-परब यांच्या सौजन्याने सिंधुदुर्गवासियांसाठी ”अल्प दरात बस सेवा” उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत दुसरी बस गणपती बाप्पाच्या जयघोष करीत कोकणात येण्यासाठी मार्गस्थ झाली आहे‌. सिंधुदुर्ग युवा ग्रुप, पिंपरी चिंचवड यांच्याद्वारे हा उपक्रम राबविण्यात आला आहे. सौ. अर्चना घारे-परब…

Read Full News

बांदा प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेले स्वागत कक्ष…

पत्रा देवी बांदा प्रवेश द्वारावर हा.बा.विभागाचे गणेश भक्तांसाठी स्वागत कक्ष.. सावंतवाडी ता.०६-: महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या हद्दीवर असलेल्या गोवा पत्रा देवी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गणेश भक्तांचे स्वागत कक्ष उभारण्यात आले आहे मुंबई पुणे गोवा या मार्गातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दाखल होणाऱ्या साखरमानांचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने स्वागत गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवसापासून करण्यात येणार आहे…

Read Full News

कुत्र्याला मारहाण ; तिघांवर गुन्हा दाखल

⚡कणकवली ता.०६-: तालुक्यातील दारिस्ते सुतारवाडी येथील स्वप्नाली सुतार यांच्या कुत्र्याला मारहाण करून त्यांना शिवीगाळ केल्याबद्दल तिघांवर कणकवली पोलीस ठाण्यात सुभाष मोहन देवळी (५०), सुरज सुभाष देवळी (२०) व मोहन देवळी (६५, सर्व रा. दारिस्ते सुतारवाडी) यांच्यावर प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियमासह अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री ९.४५ वा. च्या सुमारास…

Read Full News

मेंगलोर एक्सप्रेसमधील प्रवाशाची दागिने, रोख रक्कम व कागदपत्रे असलेली बॅग चोरीस…

१ लाख ३५ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीस;चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल.. कणकवली : गोवा येथून मुंबईला जाण्यासाठी मेंगलोर एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या अलजेरिया मारिया डायस (४४ ) रा. सांताक्रुज – मुंबई यांची सोन्याचे दागिने, रोख रक्कम व महत्वाचे कागदपत्र असलेली बॅग अज्ञातने चोरून नेली. ही घटना २६ ऑगष्ट रोजी मध्यरात्री १.४५ च्या सुमारास घडली. याबाबत १ लाख ३५…

Read Full News

घरगुती गणपती बाप्पा सजावट स्पर्धा…

मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने आयोजन.. मालवण दि प्रतिनिधी : मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने मालवण तालुका पत्रकार समिती सदस्यांसाठी घरगुती गणपती बाप्पा सजावट स्पर्धा गणेशोत्सव कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. पारंपरिक व इकोफ्रेंडली सजावट यांना प्राधान्य राहणार असूनसहभागी स्पर्धकांमधून पहिल्या तीन क्रमांकाना रोख स्वरूपात पारितोषिक प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार असल्याची माहिती मालवण पत्रकार…

Read Full News

भरड येथे घरात घुसलेल्या सात फुटी अजगरास जीवदान…

⚡मालवण ता.०६-: मालवण शहरातील भरड येथील नंदू मालवणकर यांच्या घरात घुसलेल्या सात फुटी अजगरास सर्पमित्र स्वप्नील परुळेकर यांनी पकडले त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान देण्यात आले भरड येथील नंदू मालवणकर यांच्या घरात काल रात्री मोठा अजगर घुसला असल्याचे त्यांच्या आईच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती मालवणकर यांनी स्थानिक माजी नगरसेवक यतीन खोत, शिल्पा खोत…

Read Full News

अनिल पाटील यांनी स्वीकारला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार…

⚡ओरोस ता.०६-: सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी नियुक्त झालेले अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार माजी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडून स्वीकारला. थोडक्यात परिचय श्री. अनिल पाटील, भा.प्र.से. (IAS 2012) एम.एस.सी. (ॲग्री) सुवर्ण पदक) एल. एल. बी. · महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा अधिकारी वर्ग 2 म्हणून 1989 ते 1996 पर्यंत विविध पदांवर कामकाज. · 1996 पासून महसूल विभागात…

Read Full News

वैभव नाईक, शिवसैनिकांच्या माध्यमातून गणेश पूजा साहित्य वाटप सुरु…

⚡मालवण ता.०६-: मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक व शिवसैनिकांच्या माध्यमातून कुडाळ, मालवण तालुक्यातील सुमारे ७० हजार घरामध्ये गणेश पूजा साहित्य वाटपाची सुरवात झाली आहे. पूजा साहित्य वाटपाची ११ वर्षांची परंपरा आमदार नाईक यांनी कायम राखली आहे.

Read Full News

वडाचापाट येथील मारहाण प्रकरणी दोन्ही संशयितांची जामिनावर मुक्तता…

मालवण, दि प्रतिनिधीगुरे चरविण्याच्या विषयावरून झालेल्या वादात संतोष गोठणकर यांच्या डोक्यात कोयता मारून दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संशयित आरोपी सखाराम गोसावी, संदेश गोसावी या पिता पुत्रांची येथील न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे. संशयित आरोपींच्या वतीने ॲड. सुमित जाधव यांनी काम पाहिले. मालवण तालुक्यातील वडाचापाट – थळकरवाडी येथील संतोष दत्ताराम गोठणकर हे ३० ऑगस्ट रोजी…

Read Full News

You cannot copy content of this page