जिल्हास्तरीय बाल,कला क्रीडा महोत्सव निमित्त आयोजित समुह नृत्य स्पर्धत वैभववाडी नंबर 1 शाळेने द्वितीय क्रमांक…
⚡वैभववाडी ता.२५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पार पडलेल्या जिल्हास्तरीय बाल,कला क्रीडा महोत्सव 2024 लहान गट समुह नृत्य स्पर्धत वैभववाडी तालुक्यातील दत्त विद्या मंदिर वैभववाडी नंबर 1 शाळेने द्वितीय क्रमांक मिळाला यामुळे या शाळेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यसह संपूर्ण तालुक्यातुन कैतुक होत आहे. दत्त विद्या मंदिर वैभववाडी नंबर 1 शाळेने द्वितीय क्रमांक मिळाला नंतर गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, केंद्र प्रमुख जाधव,शाळा…
