लहान मुलांसाठी मोफत आरोग्य शिबीर…

⚡मालवण ता.१४-: रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी डॉ सिद्धू सकपाळ हार्मोनि मेडिकेअर
त्रिंबक टेम्ब बाजार येथे दुपारी 2 ते 5 या वेळेत लहान मुलांकरिता मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात बालरोगतज्ञ् येऊन मुलांची तपासणी करणार आहेत.तसेच या शिबिरात लहान मुलांचे आयुषमान कार्ड , महात्मा फुले योजना यांची नोंदणी करून घेतली जाणार आहे व त्याविषयी माहिती दिली जाणार आहे.

उपस्थित पालकांची तपासणी करून आवश्यक असल्यास मोफत कार्डीओग्राम काढून दिला जाणार आहे .

तरी सर्व ग्रामस्थानी व त्यांच्या लहान बालकांनी याचा लाभ घ्यावा.असे आवाहन डॉ सिद्धू सकपाळ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page