Global Maharashtra Breaking News

वस्त्रहरण मधील “गोप्या” ची एक्झिट…

नाट्य अभिनेते लवराज कांबळी यांचे निधन.. ⚡मालवण ता.२६-: रेवंडी गावचे सुपुत्र आणि मराठी चित्र -नाट्य अभिनेते, निर्माता लवराज गिरीधर कांबळी (६६) यांचे आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास मुलुंड येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले मराठी रंगभूमीवर इतिहास निर्माण करणाऱ्या वस्त्रहरण या नाटकात सुरुवातीला प्रॉम्प्टर आणि नंतरच्या काळात गोप्या या दोन्ही भूमिका आपल्या समर्थ अभिनयाने…

Read More

मालवणात मनसेतर्फे पर्यावरण पूरक रंगांचे वाटप…

⚡मालवण ता.२६-: धुलीवंदन म्हणजेच निरनिराळ्या रंगांची उधळण करून आनंद साजरा करण्याचा दिवस. मात्र यासाठी वापरण्यात येणारे रंग काही वेळा आरोग्यासाठी हानिकारक ठरत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मालवण शहराच्या वतीने पर्यावरण पूरक रंगांचे वाटप करण्यात आले. धुलीवंदनच्या उत्सवात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन त्यांनी रंग उधळीत आनंद लुटावा घ्यावा, या हेतूने पर्यावरण पूरक रंगांचे वाटप करण्यात…

Read More

राणेंचा तवा गरम असल्याने त्या तव्यावर केसरकर आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा करताहेत प्रयत्न…

रुपेश राऊळ यांचा टोला:केसरकांनी गद्दारी, विश्वासघात, या पाठांचा तिसरी आणि चौथीच्या पाठ्यपुस्तकात समावेश करावा.. ⚡सावंतवाडी ता.२६-: तवा गरम दिसला की तिथे आपली पोळी भाजून घ्यायची ही केसरकरांची वृत्ती आहे,सध्या राणेंचा तवा गरम आहे म्हणून केसरकर सध्या त्यांची जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत,असा टोला ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे लगावला. दरम्यान गद्दारीचा…

Read More

अरविंद केजरीवाल अटक प्रकरणी महाविकास आघाडी रस्त्यावर उतरणार…

संयुक्त पत्रकार परिषदेत दिली माहिती:आ नाईक, अमित सामंत, संजय पडते, विवेक ताम्हणकर यांचा इशारा ⚡कुडाळ ता.२६-: कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने त्यांना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावलीय. कथित मद्य धोरण प्रकरणात १०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडीतर्फे…

Read More

आमदार नितेश राणे यांनी दिली एपीएमसी मार्केटला भेट…

आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केली सकारात्मक चर्चा.. ⚡मुंबई दि.२६-: आमदार नितेश राणे यांनी आज मुंबई येथील एपीएमसी मार्केटला भेट देऊन आंबा उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत चर्चा केली. एपीएमसी मार्केटचे प्रमुख श्री पानसरे व त्यांच्या प्रतिनिधी समवेत यावेळी सविस्तर चर्चा केली. सकारात्मक झालेल्या चर्चेत आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सुटणार आहेत. त्यामुळे एपीएमसी मार्केट ला आमदार…

Read More

हळवल येथे २८ मार्च ला शिवजन्मोत्सव सोहळा…

शिवजयंती उत्सव मंडळ हळवलचे आयोजन.. ⚡कणकवली ता.२६-: शिवजयंती उत्सव मंडळ हळवल च्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. २८ मार्च २०२४ रोजी हा शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने सकाळी ९:३० वाजता शिवप्रतिमेचे पूजन, सकाळी १०:३० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२:०० वाजता आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ७:०० वाजता हरिपाठ, रात्री ८:३०…

Read More

कोकणच्या नैसर्गिक गुणवत्तेला सर्वोच्च शिखरावर नेण्यासाठी कटिबद्ध…

प्रा. राजाराम परब:मळगाव प्रशालेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.. ⚡सावंतवाडी ता.२६-: दहावी आणि बारावी परीक्षेत सातत्याने संपूर्ण राज्यात डंका बजावणाऱ्या आपल्या कोकणातील विद्यार्थ्यांना नीट, जेईई, तसेच एमएचटी – सीईटी यांसोबतच एमपीएससी आणि यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये अपेक्षित यश संपादन करण्यासाठी आता परफेक्ट अकॅडेमीने कंबर कसली असून सावंतवाडीच्या महेंद्रा अकॅडेमीसोबत आता संपूर्ण स्पर्धा परीक्षांची तयारी केली जाणार आहे. आगामी…

Read More

रिक्षा टॅक्सी महासंघाच्या अध्यक्षपदी एकनाथ राऊळ…

⚡वेंगुर्ला ता.२६-: कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वेंगुर्ला तालुका अध्यक्षपदी एकनाथ रामचंद्र राऊळ यांची निवड करण्यात आली.

Read More

पेण तालुक्यातील पाणीप्रश्न सुटणार…

सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून हेटवणे धरणासाठी ७६६ कोटींची मान्यता रायगड : पेण तालुक्यातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न लवकरच मिटणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून हेटवणे धरण प्रकल्पासाठी ७६६ कोटींची मान्यता मिळाली आहे. याचा ४५ गावांमधील ४२६८ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे.गेले अनेक वर्षे पेण तालुक्यातील वाशी येथील नागरिकांना पाण्यासाठी खुप अडचणींना…

Read More

शिवसेना ठाकरे पक्षाच्या, ग्राहक संरक्षण कक्ष सिंधुदुर्ग जिल्हासंघटक पदी ॲड.प्रसाद करंदीकर यांची नियुक्ती…

⚡देवगड ता.२६-: शिवसेना पक्षप्रमुख.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने ‘त्यांच्या मुखपत्रातून ‘ मधून ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.ऍड.प्रसाद करंदीकर यांनी या पूर्वी शिवसेना देवगड तालुकाप्रमुख, ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हासंघटक म्हणून काम केले आहे. महाराष्ट्र लोकाधिकार समिती चे काम राज्यभर करत आहेत.ग्राहक संरक्षण आणि कर्जदार-जामीनदार यांचे हक्क या बाबत गेल्या अनेक वर्षांपासून ते कायदेशीर सल्ला देत आहेत….

Read More
You cannot copy content of this page