खासकीलवाडा येथे भले मोठे झाड तुटून वीज वाहिन्यावर कोसळले…
आज दुपारची घटना: सुदैवाने युवक बचावला.. ⚡सावंतवाडी,ता.२५-: खासकीलवाडा येथे भले मोठे झाड तुटून वीज वाहिन्यावर कोसळल्याचा प्रकार आज दुपारी घडला. यात एक युवक सुदैवाने बचावला. ही घटना तहसीलदार निवासस्थानाच्या परिसरात घडली.
