सावंतवाडीच्या नागरी पक्षाचे शिल्प सेल्फी पॉइंट वर उभारा…
देव्या सुर्याजी यांची मागणी: नगरपरिषद व दीपक केसरकर मित्र मंडळाचे वेधले लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडीचा नागरी पक्षी भारद्वाज याचे शिल्प सेल्फी पॉइंटच्या ठिकाणी उभारण्यात यावे, अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सावंतवाडी नगरपरिषद प्रशासनाचे व दीपकभाई केसरकर मित्रमंडळाचे लक्ष वेधले आहे. सेल्फी पॉईंटच्या माध्यमातून या शुभ व नागरी…
