अजय सावंत व अमित परब धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला…
इन्सुल येथे चारचाकी गाडीला घडला अपघात: जखमी मुलांना केले रुग्णालयात दाखल.. ⚡सावंतवाडी ता.३०-: अजय सावंत व अमित परब हे दोघे ही सावंतवाडीच्या दिशेने येत असताना इन्सुली येथे रस्ते अपघातात जखमीला मदत करून आदर्श घालून दिला. श्री सावंत व श्री परब हे सकाळी बांद्याहून सावंतवाडीच्या दिशेने येत असताना इन्सुली येते चारचाकी गाडी अपघातात जखमी झालेल्या आणि…
