डास निर्मूलनासाठी तातडीने मशनरी खरेदी करा…
प्रांताधिकारी निकम यांचे मुख्याधिकाऱ्याना आदेश:युवा रक्तदाता संघटनेने वेधले होते लक्ष सावंतवाडी : शहरवासीयांच्या आरोग्याव्यतिरिक्त इतर काहीही महत्वाच नाही. डास निर्मुलनासाठी आवश्यक मशीनरी आठ दिवसात खरेदी करा असे आदेश प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांनी मुख्याधिकारी यांना दिले. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांच्यासह युवकांनी प्रांत श्री.निकम यांची भेट घेत डांसांचा वाढता उपद्रव व…
