निरंजन डावखरेंबाबत ती गोष्ट खरी; पण आम्ही ती चूक सुधारू…
विशाल परब: फटाक्यांची आतिषबाजी करत विजयउत्सव केला साजरा.. सावंतवाडी ता.०३–: आ निरंजन डावखरेंबाबत पदवीधर मतदारांना भेटत नसल्याने काहीशी नाराजी होती, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा त्यांना ती गोष्ट सांगितली असून ती बाब येणाऱ्या काळात आम्ही सुधारून जे प्रलंबित प्रश्न असतील ते मार्गी लावण्यासाठी आम्ही निश्चितच सर्व भारतीय जनता पार्टी म्हणून प्रयत्न करू, असा…
